लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: 'हे' घराबाहेर पडायला घाबरतात त्याला आम्ही काय करणार?, सण साजरे होणारच; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Raj Thackeray lashes out at CM uddhav thackeray and state govt over restriction on festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' घराबाहेर पडायला घाबरतात त्याला आम्ही काय करणार?; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Raj Thackeray: लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थीती सध्या झाली आहे. त्यामुळेच दुसरी लाट, तिसरी लाट आणि चौथी लाट अशी भीती घातली जातेय, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. ...

DahiHandi MNS: निर्बंध झुगारले! पोलीस बंदोबस्तात ठाणे, मुंबईत मनसेने दहीहंड्या फोडल्या - Marathi News | MNS break Dahi handi in Thane, Mumbai under police protection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निर्बंध झुगारले! पोलीस बंदोबस्तात मध्यरात्रीच ठाणे, मुंबईत मनसेने दहीहंड्या फोडल्या

MNS break Dahi handi: रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात दही हंडी फोडलील. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली. ...

दहीहंडीवरील निर्बंधाविरोधात मनसे, भाजपा झाले आक्रमक; उत्सव साजरा करण्यावर ठाम - Marathi News | BJP, MNS became aggressive against restrictions on Dahihandi pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीवरील निर्बंधाविरोधात मनसे, भाजपा झाले आक्रमक; उत्सव साजरा करण्यावर ठाम

प्रतिबंधानंतरही उत्सव साजरा करण्यावर ठाम ...

ठाण्यात फेरिवाल्याने महापालिका अधिकाऱ्याची बोटे कापली; मनसे संतापली अन् थेट रस्त्यावर उतरली - Marathi News | TMC officer loses three fingers in hawker attack during anti-encroachment drive, MNS Angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरिवाल्यानं महिला अधिकाऱ्याची बोटे कापली; मनसे संतापली अन् थेट रस्त्यावर उतरली

ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान हल्ला केला. ...

Dahi Handi : घरातच आरोग्यदायी हंडीची लयलूट करुया, मुख्यमंत्र्यांकडून दहीहंडीच्या शुभेच्छा - Marathi News | Dahi Handi : Let's have a healthy pot at home, good luck with Dahihandi from the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dahi Handi : घरातच आरोग्यदायी हंडीची लयलूट करुया, मुख्यमंत्र्यांकडून दहीहंडीच्या शुभेच्छा

Dahi Handi : घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, मनसेनं दहीहंडी करणारच असा पवित्रा घेतला आहे.  ...

'ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू', मनसे आक्रमक - Marathi News | 'If we don't allow Dahihandi to be celebrated in Thane, we will do it in Dadar', says MNS leader sandeep deshpande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू', मनसे आक्रमक

MNS DahiHandi Mumbai: ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. ...

MNS Dahi Handi: दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | MNS determined to celebrate Dahi Handi avinash jadhav detained by thane police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

MNS Dahihandi: दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी स्टेज उभारणीचं काम सुरू असताना पोलिसांनी काम बंद पाडलं. ...

Ramdas Athawale: आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले - Marathi News | Why does BJP need MNS when we are together says ramdas athawale | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले

रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे. ...