महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Best Bus: बेस्टच्या ताफ्यात दोनशे दुमजली बसगाड्यांचा प्रस्ताव आणून प्रत्यक्षात बेस्ट समितीने भाडेतत्त्वावर नऊशे बसगाड्यांचा निर्णय घेतला. बसगाड्यांची संख्या वाढविल्यानंतरही संबंधित कंपन्यांशी कोणतीही वाटाघाटी न करता प्रति कि.मी. ५६.४० रुपयांमध्ये हे ...
राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा लवकरच होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्याचा निर्धार केला आहे. ...
विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी झालेल्या 4 तासांच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांची रणनिती निश्चीत करण्यात आली. ...
MNS Amey Khopkar And Kiran Mane : मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ असं म्हटलं आहे. ...
Thane News: खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाच्या कार्यक्रमा दरम्यान मोठया संख्येने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. या कार्यक्रमावर मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आाहे. ...