कंपनीचा संपूर्ण प्लँट बेचिराख झाला असून, गोदामात विक्रीसाठी तयार असणारा मालही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जवळपास अंदाजे दीड कोटींहुन अधिक वित्तहानी झाल्याचे वर्तविण्यात येत आहे. ...
बहिणीसोबत गुजगोष्टी करीत दिसल्याने आॅटोचालक अमरेंद्र ऊर्फ मोनूसिंग परमेंद्रसिंग (वय २०) संतप्त झाला. त्यामुळे त्याने आधी बहिणीला बदडले आणि नंतर भरतसिंग शिवनारायण धाकड (वय २०) याची निर्घृण हत्या केली. एमआयडीसीतील गजाननगर, राजीवनगरात गुरुवारी रात्री ८. ...
पॉलिमर प्रॉडक्ट्स कंपनीतील पूर्वी काम करणाऱ्या ज्या कामगारांनी कामगार उपआयुक्त कार्यालयात दाद मागितली त्यांना मुळातच कंपनीने गरजेनुसार तात्पुरते कामावर घेण्यात आले होते. त्यांच्यासाठी कंपनीकडे कोणत्याही प्रकारे काम नसल्याने ३१ मेपर्यंत त्यांना काम दे ...
उद्योग : औरंगाबाद शहर सुरू आहे ना?, नगर रोड सुरळीत आहे का? तेथून पुढे जालन्याला जायला काही अडचण नाही ना? हे प्रश्न आहेत मुंबई, पुण्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातून औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचे. गे ...
मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. दे ...
औरंगाबादेत दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शेंद्रा, बिडकीन येथे दोन मोठ्या कंपन्यांकडून विकास करण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीपूर्वी कामे होत असून, २०१९ पर्यंत पायाभूत सुविधा उभ्या राहतील ...