मुंबई म्हाडाच्या अंतर्गत येणाऱ्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामात अक्षम्य दिरंगाई आढळून आल्यानंतर म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना मुंबई म्हाडाचे सभापती मधु चव्हाण यांनी आपल्या दालनात बोलावून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत खडे बोल सुनावले. ...
परवडणाऱ्या हक्काच्या घरासाठी मुंबईकर दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्याचे मुंबईत हक्काचे घर नाही अशा गोरगरीब जनतेसाठी ही लॉटरी असते, असा म्हाडाचा दरवर्षीचा दावा असतो. ...
मुंबईतील १,३८४ घरांसाठी म्हाडाने नुकतीच लॉटरी जाहीर केली. परवडणारी घरे म्हणून मुंबईकर दरवर्षी मोठ्या अपेक्षेने या लॉटरीची वाट पाहातात. मात्र, या लॉटरीतील उच्च उत्पन्न गटातील ग्रँटरोड येथील ३ घरांची किंमत ऐकून तोंडाला फेस येण्याची वेळ आली आहे. ...
घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. विषेश म्हणजे पुढच्या महिन्यात 16 डिसेंबरला या लॉटरीचा निकाल लागणार आहे. ...