गेल्या काही दिवसांपासूनच्या हालचालींमुळे अखेर मंगळवारी महापौर माधवी गवंडी यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला. शुक्रवारी (दि. ८) होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत गवंडी आपला राजीनामा देऊन या विषयावर पडदा टाकणार आहेत. त्यामुळे सूरमंजिरी लाटकर यांचा महापौर ...
र्वरित तीन महिने लाटकर यांना संधी देण्याचे ठरले; परंतु गवंडी यांचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणूक लागली आणि महापौर निवडणूक घेण्यावर राज्य सरकारनेच निर्बंध आणले; त्यामुळे त्यांना आणखी दीड महिना संधी मिळाली. ...
सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी महापौर भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय ७३) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. पुरोगामी विचारांची मशाल खांद्यावर घेऊन फुले - राजर्षी शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार ...
अनेक महापौर बदलले, आयुक्त बदलले, मात्र त्यांच्या कडूनदेखील भाजीमंडईकडे दुर्लक्ष झाल्याने मुंढे गेले, गमे आले तरी सुद्धा भाजीमंडईची दुरवस्था कायम असल्याचे बोलले जात आहे. ...