Crime News : लग्नानंतर राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला. ...
तरूणीने आधी मांगीलासोबत लग्न केलं होतं आणि त्यांच्यात वाद होत असल्याने तीन वर्षाआधीच दोघे वेगळे झाले होते. तरूणीने दोन महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं. ...