लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

आधी बांधला बंधारा, वऱ्हाडी मंडळींनी केले श्रमदान, नंतर शुभमंगल सावधान! - Marathi News | Dam built first, then marriage, story of a simple and social awareness wedding. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी बांधला बंधारा, वऱ्हाडी मंडळींनी केले श्रमदान, नंतर शुभमंगल सावधान!

उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी बांधली संविधान साक्षीने लगीनगाठ, शहरातला तामझाम सोडून करणार ग्रामीण भागात काम ...

विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक, तीन महिलांचा समावेश - Marathi News | The gang arrested for cheating youths seeking marriage in Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक, तीन महिलांचा समावेश

विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही लपवून ठेवली. ...

पुण्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | Woman commits suicide in Pune the marriage took place two months ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे ...

नवरीने नवरदेवाच्या भांगेत भरलं कुंकु, नेटीझन्स मध्ये चर्चेला उधाण; टीका आणि शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | woman applies sindoor in forehead of groom video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवरीने नवरदेवाच्या भांगेत भरलं कुंकु, नेटीझन्स मध्ये चर्चेला उधाण; टीका आणि शुभेच्छांचा वर्षाव

एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ (Unique Marriage) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात बसलेली नवरीबाई नवरदेवाच्या भांगात कुंकू लावताना दिसते. हा व्हिडिओ (Viral Video of Bride and Groom) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ...

नवरा-नवरीची झुल्यावर बसून झोकात एंट्री, ऐन लग्नात झुला कोसळला आणि..., पाहा व्हिडीओ - Marathi News | Wedding turns nightmare bride and groom fall from swing watch viral video wedding videos dulha dulhan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा-नवरीची झुल्यावर बसून झोकात एंट्री, ऐन लग्नात झुला कोसळला आणि...

Bride and groom fall from swing : विवाहसोहळा आता कुटुंबांऐवजी इव्हेंट प्लॅनर्सद्वारे आयोजित केला जात आहे कारण प्रत्येक लग्न एखाद्या चित्रपटाच्या सेटसारखे दिसते. ...

पतीने आय लव बायको म्हणून पोस्ट टाकला, स्क्रीनशॉट काढून उघडकीस आणला बालविवाह - Marathi News | Husband posted as I love wife, took screenshots and exposed child marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतीने आय लव बायको म्हणून पोस्ट टाकला, स्क्रीनशॉट काढून उघडकीस आणला बालविवाह

पेनूर येथील एका नऊ वर्षाच्या मुलीशी केले लग्न : पतीसह चौघांवर गुन्हा दाखल ...

तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा! - Marathi News | know about vicky kaushal katrina kaif rashi kundali wedding yoga and astrology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा!

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding: अन्य सुपरस्टार हिरोंना मागे टाकून विकी कौशलने कतरिना मिळवली, हे भाग्याचेच लक्षण नाही का? ...

Viral Video : बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं - Marathi News | Viral Video : Viral Video of lunch ceremony of bride and groom kerala | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं

Viral Video : या व्हिडियोत नवरा नवरी सोबत कुटुंबातील लोक आजूबाजूला बसलेले दिसत आहेत. याचवेळी एक गंमत होते. ...