लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

बाजारपेठेत लाल मिरचीचर ठसका वाढला,यंदा दोन महिन्यांतच १५०० क्विंटल आवक - Marathi News | Red chillies have increased in market, this year 1500 quintals inflow in two months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारपेठेत लाल मिरचीचर ठसका वाढला,यंदा दोन महिन्यांतच १५०० क्विंटल आवक

लाल मिरचीला ८ हजारांपासून ते १९ हजारांपर्यंत प्रति क्विंटल भाव ...

नांगरणीतच खताचा भाव वाढला, शेती करायची कशी शेतकरी चिंतेत! - Marathi News | The price of fertilizer has increased during plowing, farmers are worried about how to farm! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांगरणीतच खताचा भाव वाढला, शेती करायची कशी शेतकरी चिंतेत!

खताच्या प्रत्येक बॅग मागे ५० रुपयाची दरवाढ ...

आंब्यांवर मनसोक्त मारा ताव; बाजारपेठेत आंबे दाखल - Marathi News | Eat the mangoes as desired; Mangoes entered the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्यांवर मनसोक्त मारा ताव; बाजारपेठेत आंबे दाखल

अक्षय्यतृतीयेचा सण लांबणीवर असल्याने आंब्यांचे दर स्थिर ...

उन्हाळी कांदा किती घसरावा? या बाजारसमितीत कांदा बाजारभाव १०० रुपये, जाणून घ्या.. - Marathi News | today's onion market rates declined in Nagar & sangamner apmc due to strike in Lasalgaon, Pimpalgaon onion market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव

आज दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी राज्यात कांद्याचे बाजारभाव घसरल्याचे दिसून आले. लासलगाव, पिंपळगाव, येवला या बाजारसमित्या बंद राहिल्याने नगर, संगमनेर, पुणे परिसरात कांदा विक्रीसाठी आला. ...

भर उन्हातही मीना बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी!चप्पलपासून कपड्यांपर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली - Marathi News | Crowd of people to shop in Meena Bazaar even in hot sun From sandals to clothes all shopping under one roof | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भर उन्हातही मीना बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी!चप्पलपासून कपड्यांपर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली

चप्पलपासून कपड्यांपर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली असल्याने, भर उन्हातही महिला पुरुष ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. ...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारात आंब्याची होणार विक्रमी आवक - Marathi News | On the occasion of Gudi Padwa, there will be a record arrival of mangoes in the Vashi market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारात आंब्याची होणार विक्रमी आवक

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा काढणी करणारे काही बागायतदार आहेत. परंतु पाडव्यालासुध्दा ५० ते ५५ हजार आंबा पेटी विक्रीला असेल असे सांगण्यात येत आहे. ...

आज उद्या करीत जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही सोयाबीन घरातच - Marathi News | Even though almost five months have passed, soybeans are still in the house | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज उद्या करीत जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही सोयाबीन घरातच

सोयाबीनची दर कोंडी कायम; शेतकरी अडचणीत ...

जांभळं महिनाभर आधीच आली बाजारात; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Purple has already been in the market for a month; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जांभळं महिनाभर आधीच आली बाजारात; कसा मिळतोय बाजारभाव

साधारण एप्रिलअखेर ही जांभळे बाजारात येत असतात. मात्र, यंदा काही दिवस अगोदरच जांभळं पिकली असून ती बाजारात आली आहेत. जांभाळांना मागणी वाढल्याने पहिल्या टप्प्यात चांगला भाव मिळत आहेत. ...