लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळतोय, कुठे काय बाजारभाव? - Marathi News | In Jalgaon, the bold variety of gram is getting the highest price, where is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळतोय, कुठे काय बाजारभाव?

शेतकऱ्यांना बोल्ड जातीच्या हरभऱ्याला दहा हजारांपर्यंत भाव मिळत आहे. ...

मराठवाड्यात हापूस, केशर दाखल; अक्षय्य तृतीयेपूर्वीच आमरसावर ताव - Marathi News | Hapus, keshar mango introduced in Marathwada; Eat Amras even before Akshaya Tritiya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात हापूस, केशर दाखल; अक्षय्य तृतीयेपूर्वीच आमरसावर ताव

रत्नागिरी सह परराज्यातून आंबे दाखल ...

soybean market:लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला मिळतोय असा बाजारभाव, उर्वरित ठिकाणी काय स्थिती? - Marathi News | Soybean market: The market price of yellow soybeans of Latur, what is the situation in other places? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :soybean market:लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला मिळतोय असा बाजारभाव, उर्वरित ठिकाणी काय स्थिती?

आज राज्यात सकाळच्या सत्रात एकूण ११८२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ...

यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत - Marathi News | Brother No cotton this year; Due to the softening of cotton prices, productive farmers are in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत

यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव संतप्त ...

मुंबई बाजार समितीमधील ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा झाली बंद - Marathi News | E-NAM auction house and agricultural quality inspection laboratory in Mumbai market committee were closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीमधील ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा झाली बंद

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केली होती. परंतु, या दोन्ही उपक्रमांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ते बंद झाले आहेत. ...

तासगाव आणि सांगलीचे बेदाणे सौदे बंद; अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकले - Marathi News | Currant raisins deals of Tasgaon and Sangli closed; trader 460 crores of payment stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तासगाव आणि सांगलीचे बेदाणे सौदे बंद; अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकले

बेदाणा व्यापाऱ्यांकडे तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकल्यामुळे अडते आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातूनच अडत्यांनी सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौदे गेल्या चार दिवसांपासून बंद केले आहेत. ...

उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात वाढ - Marathi News | Increase in milk procurement rate due to increase in demand of dairy products during summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात वाढ

दरात घसरण झाल्याने तसेच उन्हामुळे दूध संकलनात १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होत आहे. ...

हिंगोली मार्केट यार्डाबाहेर हळद विक्रीसाठी लागली एक किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग - Marathi News | A kilometer long queue of vehicles was formed outside the Hingoli market yard to sell turmeric | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोली मार्केट यार्डाबाहेर हळद विक्रीसाठी लागली एक किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग

आठवडाभरापासून मार्केट यार्डातील व्यवहार होते बंद ...