लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार - Marathi News | Good news for the farmers of Solapur district, foodgrain purchase will start with minimum support price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर हमीभावाने धान्य खरेदी सुरु होणार

यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे. ...

Reshim Kosh Bazar : फसवणूक टाळण्यासाठी रेशीम कोष बाजार समितीमध्येच आणा - Marathi News | Reshim Kosh Bazar : Silk cocoon reshim kosh should be sale in market committee to avoid fraud | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Kosh Bazar : फसवणूक टाळण्यासाठी रेशीम कोष बाजार समितीमध्येच आणा

खुली बाजारपेठ विक्री व्यवस्था असताना ही काही खरेदीदार परस्पर अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून परस्पर दर ठरवून कोष खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

Kanda Bajar Bhav : कर्नाटकातील नवीन पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Kanda Bajar Bhav : Karnataka's new white onion in Solapur market How red onion is getting market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : कर्नाटकातील नवीन पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कसा मिळतोय बाजारभाव

सोलापूर बाजार समितीत कांद्याला सध्या चांगला दर मिळत आहे. कर्नाटकातील नवीन पांढऱ्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. शिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील जुना लाल कांदा आता विक्रीला येत आहे. ...

Zendu Market Rates : गणेशोत्सवामुळे झेंडूच्या फुलाला मागणी वाढली! दरही तेजीत - Marathi News | Zendu Market Rates Demand for marigold flower increased due to Ganeshotsav! Rates are also rising | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Market Rates : गणेशोत्सवामुळे झेंडूच्या फुलाला मागणी वाढली! दरही तेजीत

Zendu Market Rates : सध्या गणेशोत्सव आणि गौरी पूजनाच्या कार्यक्रमामुळे सर्वच फुलांना चांगला दर मिळताना दिसत आहे. ...

Tomato Rates : संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक; किती मिळतोय दर? - Marathi News | Tomato Rates Maximum arrival of tomatoes in Sangamner market How much is rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Rates : संगमनेर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक; किती मिळतोय दर?

Tomato Rates Today : बाजारात सध्या पावसाळी हंगामात लागवड केलेला टोमॅटो विक्रीसाठी आला आहे. तर बाजारात चांगला दर टोमॅटोला मिळताना दिसत आहे. ...

Today Onion Market Update : आज कळवण, पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Today Onion Market Update : Highest onion arrival in Kalvan, Pimpalgaon Baswant today; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today Onion Market Update : आज कळवण, पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी ५०६८४ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. ज्यात सर्वाधिक आवक कळवण येथे २१४०० क्विंटल आणि पिंपळगाव बसवंत येथे १०८०० क्विंटल बघावयास मिळाली.  ...

पुणे बाजार समितीच्या लिलावात या शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला यंदाचा सर्वोच्च भाव - Marathi News | This farmer's pomegranate fetched the highest price this year in the Pune Market Committee's auction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे बाजार समितीच्या लिलावात या शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला यंदाचा सर्वोच्च भाव

नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे. ...

फूल उत्पादकांना गणराया पावला आठवडाभर फुल बाजारात राहणार तेजी - Marathi News | Ganaraya steps to the flower growers, the flower market will remain booming for a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फूल उत्पादकांना गणराया पावला आठवडाभर फुल बाजारात राहणार तेजी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात थोडी वाढ झाली आहे. निशीगंध, जरबेरा, झेंडू, शेवंती, गलांडा या फुलांना मागणी अधिक असली, तरी तेजीही खूप आहे. ...