Gold price history India: एक काळ होता जेव्हा भारतात १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोनं फक्त ९९ रुपयात यायचे.त्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत गेल्या आणि आता त्या प्रति १० ग्रॅमसाठी ७७ हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. भारतात सोन्याच्या किंमती कशा वाढत गेल्या, जाण ...
पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत ईनाम बाजार समित्यांमध्ये एकूण ४७६ लाख क्विंटल शेतमालाचा ई-लिलाव झाला असून त्याची किंमत १७ हजार ६०७ कोटी आहे. ...
कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
नवरात्रौत्सव (Navratri) असूनही केळी भावात वाढ न होता त्यात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात ३१०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असलेले केळी भाव (Banana Rate) आता चक्क २३०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आठवडाभरात केळीचे भाव पुन्हा उसळी घेण्याची शक्यता ...
Market Yard: आज राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची परिषद पुण्यात पार पडली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतींनी आपापल्या समस्या मांडल्या. ...
Market Yard Conference : केवळ १० मिनिटात पणन मंत्र्यांनी कुणाचेच बोलणे ऐकून न घेता परिषदेतून काढता पाय घेतला. त्यामुळे राज्यभरातून आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. ...