लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

आमठाणा मार्केटमध्ये खरेदीस प्रारंभ; 'तेजा फोर' हिरवी मिरचीला पहिल्याच दिवशी वाचा किती मिळाला दर   - Marathi News | Start shopping at Amathana Market; Read how much 'Teja Four' green chilli got rate on the first day  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आमठाणा मार्केटमध्ये खरेदीस प्रारंभ; 'तेजा फोर' हिरवी मिरचीला पहिल्याच दिवशी वाचा किती मिळाला दर  

उन्हाळी मिरची बाजारात दाखल ...

यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो - Marathi News | Crushing garlic is expensive this year too 90 to 220 rupees per kg in the market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो

किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे. ...

Tur Market today: लाल तूरीला कुठे कसा मिळतोय भाव? पणन विभागाने केले जाहीर.. - Marathi News | Tur Market today: How is the price of Lal Turi getting? Marketing department announced.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market today: लाल तूरीला कुठे कसा मिळतोय भाव? पणन विभागाने केले जाहीर..

Tur market: जालना बाजारसमितीत आज मिळणारा भाव सर्वात कमी असून कोणत्या बाजारसमितीत तूरीला कसा भाव मिळाला? वाचा ...

Soybean Market Maharashtra: राज्यात दुपारच्या सत्रात 6197 क्विंटल सोयाबीनची आवक, वाचा सविस्तर.. - Marathi News | Soybean Market Maharashtra: Inflow of 6197 quintals of soybeans in afternoon session in state, read details.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Maharashtra: राज्यात दुपारच्या सत्रात 6197 क्विंटल सोयाबीनची आवक, वाचा सविस्तर..

पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सत्रात एकाही बाजारसमितीत हमीभाव मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. ...

Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | Rice MSP; along with the bonus amount of rice sale is credited to the farmer's account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताचे मुख्य पीक असून, ७० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. अनेक शेतकरी शासनाच्या हमीभावाचा फायदा घेत भात विक्री करतात. ...

Tur market: राज्यात लाल, पांढऱ्या तूरीसह गज्जर तूरीचीही होतेय आवक, इथे मिळतोय क्विंटलमागे सर्वाधिक - Marathi News | Tur market: Along with red and white turri, Gajjar turi is also being imported in the state, the highest per quintal is obtained here. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur market: राज्यात लाल, पांढऱ्या तूरीसह गज्जर तूरीचीही होतेय आवक, इथे मिळतोय क्विंटलमागे सर्वाधिक

राज्यात आज तूरीची आवक घटली असून आज दुपारी ४ वाजेपर्यंत २८४० क्विंटल आवक झाली. आज राज्यात लाल तूरीसह , ... ...

Soybean Market Maharashtra: सकाळच्या सत्रात सोयाबीनची आवक कशी होतेय? क्विंटलमागे मिळतोय… - Marathi News | Soybean Market Maharashtra: How are soybean inflows in the morning session? Per quintal is getting… | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Maharashtra: सकाळच्या सत्रात सोयाबीनची आवक कशी होतेय? क्विंटलमागे मिळतोय…

आज दि ५ जून रोजी राज्यात सकाळच्या सत्रात ७ हजार ७४८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ... ...

Hapus Mango कोकणातील हापूस संपला, आता ह्या नवीन हापूसची चव चाखा - Marathi News | Hapus Mango Konkan hapus is over, now taste this new hapus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango कोकणातील हापूस संपला, आता ह्या नवीन हापूसची चव चाखा

कोकणच्या हापूसचा हंगाम संपुष्टात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. जुन्नर आंबेगावमधील Junnar Hapus Mango हापूसचा हंगाम सुरू झाला असून २० जूनपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. ...