ऐन पावसाळ्यात लिंबाचे दर वाढले असून एक किलो लिंबूचे दर शंभरी पार गेले आहेत. सद्यःस्थितीत पावसाळा सुरू असूनही लिंबांना मागणी वाढली आहे. मात्र, यंदा दरवर्षीप्रमाणे होणारी आवक यंदा कमी आहे. ...
Nafed Onion Scam: कांदा खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना नेमतानाही घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त होत असून नाफेडचा नवा घोटाळा या निमित्ताने उघडकीस येण्याची शक्यता आहे. ...
खंडाळे येथील शेतकरी कैलासराव नळकांडे यांनी साडेसहा एकर कोथिंबिरीतून २१ लाखांचे विक्रमी उत्पादन घेऊन आजच्या तरुण शेतकरीवर्गापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
सीताफळांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजारात उशिराने का होईना, सीताफळांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात आता चांगली मोठी सीताफळे दिसू लागली आहेत. ...
केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे जवळपास ५०० रुपये वाढ झाली आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर मिळू लागलाय. ...
शिऊर येथील चंद्रशेखर डुकरे गेल्या पंधरा वर्षांपासून ४ एकर क्षेत्रात कपाशी आणि मका यांसारखी खरीप पिके (kharif crop) घेत आहेत. मात्र, अलीकडे शेती करताना विविध समस्यांचा सामना करतांना ते मोलमजुरी करण्याकडे वळण्याचा विचारात आहे. ...
'शेतकरी ते ग्राहक' या तंत्राचा अवलंब घराडी (ता. मंडणगड) येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण करीत आहे. स्वतः उत्पादित केलेल्या भाज्यांची स्वतःच विक्री करत आहे. ...