लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Market Committee : बाजार समितीत रात्री उशिरापर्यंत चालले मोजमाप; 'या' दिवशी सुरु होणार व्यवहार   - Marathi News | Market Committee : Market Committees transaction will start on next week   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Committee : बाजार समितीत रात्री उशिरापर्यंत चालले मोजमाप; 'या' दिवशी सुरु होणार व्यवहार  

शेतकऱ्यांना आता शेतमाला विक्री करण्यासाठी सहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Market Committee) ...

Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठी आवक... कसा मिळतोय दर - Marathi News | Gul Bajar Bhav : Kolhapur Bazar Samiti has a large arrival of jaggery How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gul Bajar Bhav : कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठी आवक... कसा मिळतोय दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचीआवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. गुळाचा दर प्रतिक्विंटल ४७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ...

Guava Rate : तैवान पिंक पेरूचे दर आले १० रूपयांवर! ऐन दिवाळीत का पडलेत पेरूचे दर? - Marathi News | Guava Rate: Taiwan pink guava rates came to 10 rupees! Why did guava prices fall in Diwali? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Guava Rate : तैवान पिंक पेरूचे दर आले १० रूपयांवर! ऐन दिवाळीत का पडलेत पेरूचे दर?

Guava Rate : ऐन दिवाळीच तैवान पिंक पेरूचे दर हे १द रूपये किलोंवर आले आहेत. त्याममुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. ...

Diwali : दिवाळीनिमित्त फळांना मागणी कमी! शेतकऱ्यांना मिळतोय कमी दर - Marathi News | Diwali: Demand for fruits on the occasion of Diwali reduced! Farmers are getting lower rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Diwali : दिवाळीनिमित्त फळांना मागणी कमी! शेतकऱ्यांना मिळतोय कमी दर

दिवाळीनिमित्त बाजारातील फळांना मागणी कमी झाली असून राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी झाला आहे. ...

Draksh Bajar Bhav : ऐन दिवाळीत या शेतकऱ्याची द्राक्षे बाजारात दाखल कसा मिळाला पेटीला दर - Marathi News | Draksh Bajar Bhav : On Diwali, this farmer's grapes entered the market How did he get the price per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : ऐन दिवाळीत या शेतकऱ्याची द्राक्षे बाजारात दाखल कसा मिळाला पेटीला दर

कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षे सध्या विक्रीयोग्य झाली आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्याला दरही चांगला मिळत आहे. ...

Zendu Bajar Bhav : दिवाळीच्या तोंडावर बाजारात झेंडूच्या फुलांचा तुटवडा.. कसा मिळतोय दर - Marathi News | Zendu Bajar Bhav : Shortage of marigold flowers in the market on the eve of Diwali how get the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Bajar Bhav : दिवाळीच्या तोंडावर बाजारात झेंडूच्या फुलांचा तुटवडा.. कसा मिळतोय दर

दीपोत्सवानिमित्ताने बाजारात मोठी उलाढाल होत आहे. यात लक्ष्मीपूजनानिमित्ताने झेंडूंच्या फुलांची मागणी अधिक वाढली आहे. मात्र, अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे. ...

Maize Bajar Bhav :  नांदगाव बाजारात पिवळी मक्याची आवक सर्वाधिक; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bajar Bhav :  Nandgaon market has the highest arrival of yellow maize | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Bajar Bhav :  नांदगाव बाजारात पिवळी मक्याची आवक सर्वाधिक; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज (२९ ऑक्टोबर) रोजी मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav) ...

Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav: Soybean arrival 26378 quintals on the occasion of Dhantrayodashi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav) ...