Garlic Farming Crop Management : लसूणाची लागवड महाराष्ट्रात मुख्यतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. देशभरातील एकूण लसणाच्या लागवडीपैकी ९० टक्के लागवड नोव्हेंबर महिन्यात होते. याच अनुषंगाने जाणून घेणार आहोत लसूण लागवड तंत्र. ...
शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला खेडा खरेदीत कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याची शासकीय खरेदी कधी होणार याची प्रतीक्षा लागली आहे. (Cotton Market) ...
व्यापारी आणि अडत्यांकडील पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनकडून एक महिन्यासाठी बेदाणा सौदे बंद ठेवले होते. ...
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून 'नाफेड'च्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Nafed) ...
Paddy MSP रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले भात शासनाकडून हमीभाव देऊन खरेदी करण्यात येते. यावर्षी भाताला प्रति क्विंटल २३०० रुपये दर जाहीर झाला आहे. ...
Market yard close : विधानसभा निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी कारंजा बाजार समितीमधील यार्ड २ मधील परिसर अधिग्रहित करण्यात आला आहे. (Market yard close) ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी जुन्या कांद्याचे उसळी घेतली होती. चांगल्या प्रतीचा जुना कांदा प्रतिकिलो ५५ ते ६२ रुपये, तर नवीन कांदा ४५ ते ५० रुपयांपर्यंत पोहचला होता. ...