हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे. ...
लांबलेला पाऊस आणि हवामान बदलामुळे कढीपत्ता लागवड आणि उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिवाळीनंतर दोन महिन्यात थंडीचा परिणाम या झाडांवर झाला. पाने पिवळी पडून गळू लागल्याने बाजारात कढीपत्त्याची आवक कमी झाली आहे. ...
Success Story : बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
Lemon Market Rate : तापमानाचा पारा चढू लागल्याने सरबत विक्रेत्यांसह रसवंती गृहे, हॉटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लिंबाचे दर वधारले आहेत. ...
मुस्लीम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, बाजारपेठेत खजुरांचा गोडवा वाढला आहे. रोजा सोडताना (इफ्तारच्या वेळी) खजुराला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने खजुराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
Kanda Market : कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या दुहेरी संकटात सापडले आहेत. बाजारात दर कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नाही, तर मधमाश्यांच्या कमतरतेमुळे कांदा बीजोत्पादनावरही मोठा धोका निर्माण झाला आहे. कमी भाव आणि घटणारे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांची चि ...
Vegetable Market : बाजारात टोमॅटो आणि वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. वाढत्या पुरवठ्यामुळे उठाव कमी झाला असून शेतकऱ्यांना अत्यल्प भावात माल विकावा लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्याची बाजा ...
Chana Procurement : कमी बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार आजपासून नवीन हरभऱ्याची खरेदी सुरू होत आहे. नेमकी कशी होणार खरेदी प्रक्रिया आणि कोणाला मिळणार ला ...