मार्केट यार्ड, मराठी बातम्या FOLLOW Market yard, Latest Marathi News
Kapus Kharedi : बुलढाणा जिल्ह्यात भारतीय कापूस निगम (सीसीआय) अंतर्गत २०२४-२५ हंगामात आतापर्यंत ४,५०,०३४.२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ...
Bedana Market Solapur कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढली आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात प्रतिकिलो विक्रमी ४०१ रुपयांचा दर मिळाला आहे. ...
Chilly Farming : जर शेतकऱ्यांनी मिरचीच्या या वाणाची लागवड केली तर त्यांना चांगला नफा मिळू शकतो. ...
केंद्र शासनाने शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देश पातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित 'राष्ट्रीय कृषी बाजार' ही योजना सुरू केली आहे. ...
हा दर या हंगामातील विक्रमी आहे. मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याचे बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
Harbhara Market : हरभरा आवक वाढली असून सध्या कोणता हरभरा तेजीत आहे, ते पाहुयात.. ...
Wheat Market Price : धूलिवंदन निमित्ताने राज्यातील अनेक बाजारात लिलाव बंद होते. तथापि, आलेल्या आवकेच्या आधारावर आज राज्याच्या पाच बाजार समित्यांमध्ये एकूण १५७ क्विंटल गव्हाची आवक झाली. ...
Kanda Bajarbhav : अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्येच आवक झाली. ...