लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर कमीच; भाषा संचालनालयाच्या तपासणी दौर्‍यातून आले समोर  - Marathi News | Government offices lack Marathi use; The language came under the supervision of Directorate of Examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी कार्यालयांत मराठीचा वापर कमीच; भाषा संचालनालयाच्या तपासणी दौर्‍यातून आले समोर 

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन आता ५० वर्षांचा काळ लोटला तरी अद्यापही सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नसल्याचे चित्र आहे. भाषा संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामांमध्ये मराठीचा ८० ते ८५ टक ...

‘अभिजात’ मराठीसाठी पंतप्रधान कार्यालय कृतिशील व्हावे! - Marathi News | 'Classical' to become Prime Minister's office for Marathi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अभिजात’ मराठीसाठी पंतप्रधान कार्यालय कृतिशील व्हावे!

नव्या वर्षात मराठी भाषा दिनापूर्वी अभिजात दर्जा मिळाल्याची आनंदाची बातमी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाने कृती करून गतिमान प्रशासनाचे उदाहरण घालून द्याव ...

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटनतर्फे कार्यक्रमांची रेलचेल - Marathi News | The program was organized by Maharashtra Cosmopolitan on the occasion of the Marathi Bhasha sanvardhan pandharvada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटनतर्फे कार्यक्रमांची रेलचेल

'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या 'स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमी'तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.  ...

वाचनसंस्कृती उदंड होवो - Marathi News |  Lack of reading culture | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनसंस्कृती उदंड होवो

मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आगीत खाक झालेले वाचनालय पुन्हा सुरू केले़ यासाठी विद्यार्थ्यांनी दोन कोटी रुपये खर्च केले़ विद्यार्थ्यांची ही कामगिरी वाचन संस्कृतीचे आंदोलन करणा-यांसाठी नक्कीच सुखावह म्हणावी अशी ...

‘पिफ’मध्ये सात मराठी चित्रपटांत होणार चुरस   - Marathi News |  Peef will be seen in seven Marathi films | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पिफ’मध्ये सात मराठी चित्रपटांत होणार चुरस  

‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपट निवडले गेले आहेत. पिफच्या परीक्षण समितीकडे आलेल्या ४७ चित्रपटांपैकी सात ...

सरकारी कार्यालयातील कामकाज मराठीतून व्हावे मनसे : तहसीलदारांसह शासकीय अधिकाºयांना दिले राज ठाकरे यांचे पत्र - Marathi News | Raj Thackeray's letter to government officials along with the Tehsildars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारी कार्यालयातील कामकाज मराठीतून व्हावे मनसे : तहसीलदारांसह शासकीय अधिकाºयांना दिले राज ठाकरे यांचे पत्र

पेठ : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे. ...

गर्दीचे नव्हे, दर्दींचे जागतिक संमेलन : शोध मराठी मनाचा! - Marathi News |  Not a crowded, world-congratulatory meeting: | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गर्दीचे नव्हे, दर्दींचे जागतिक संमेलन : शोध मराठी मनाचा!

पुण्यात १ ते ३ जानेवारीदरम्यान जागतिक मराठी परिषदेतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन उत्साहात पार पडले. त्याला राज्यभरातून रसिक उपस्थित होते. परदेशस्थ यशस्वी मराठी बांधवांच्या मार्गदर्शनातून मराठी तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळाली. ...

पंतप्रधानांपर्यंत जाण्याची मराठी माणसाची लायकीच नाही - Marathi News | The Marathi people do not have capability to go to the Prime Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांपर्यंत जाण्याची मराठी माणसाची लायकीच नाही

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविणारे डॉ.अक्षयकुमार काळे यांनी चक्क मराठी माणसाच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरात केल ...