लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
बडोद्यातील संंमेलन रंगणार गायकवाड विद्यापीठात - Marathi News |  At the Gaekwad University, the conference will be held in Baroda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बडोद्यातील संंमेलन रंगणार गायकवाड विद्यापीठात

गुजरातमधील बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात हे संमेलन रंगणार आहे. ...

उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण मराठीत, ८२ वर्षीय निवृत्त अभियंत्याने ज्ञानसाधनेतून साकारला महत्त्वाकांक्षी प्रकल्प - Marathi News | Upanishads of Chapters in Raipur, 82-year-old retired Engineer has started an ambitious project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण मराठीत, ८२ वर्षीय निवृत्त अभियंत्याने ज्ञानसाधनेतून साकारला महत्त्वाकांक्षी प्रकल्प

सनातन म्हणजे जी पूर्वापार चालत आली आहे ती संस्कृती. तीमध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही. अगदी हिंदू धर्माचाही नाही. मात्र, याची फारशी माहिती नसल्याने रूढी-परंपरांच्या नावाखाली मूठभर लोकांमुळे वाट्टेल त्या गोष्टींचे समाजात स्तोम माजवले जात असून, धर्माध ...

साहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल? - Marathi News |  The literature is a meeting of publishers? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल?

अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दरवर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनापासून प्रकाशकाऐवजी प्रकाशन व्यवसायाशी संबं ...

संमेलनात साहित्याची सर्वंकष चर्चा - विजय खरे - Marathi News |  Global discussion of literature at the seminar - Vijay Khare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनात साहित्याची सर्वंकष चर्चा - विजय खरे

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडी सेंटरच्या वतीने दि. ११, १२, १३ व १४ जानेवारी २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पार ...

मराठीच - Marathi News |  Marathi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठीच

कुलभूषण जाधव यांच्या निमित्ताने मराठी पुन्हा ऐरणीवर आली. त्यांच्या आई, पत्नीला मराठीपणातून पाकिस्तानने व्यक्त व्हायला बंदी घातली. ह्याचा देशाने निषेध केला. पुन्हा मराठीचा प्रश्न समोर आला. आपण मराठी किती माणसं आहोत, किती कोटी, त्यातील शिक्षित- सुशिक्ष ...

वाचन संस्कृतीसाठी ‘पुस्तकांची भिशी’, दुर्गम भागात देणार पुस्तके - Marathi News |  'Bhishi of books' for reading culture, books given in inaccessible areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाचन संस्कृतीसाठी ‘पुस्तकांची भिशी’, दुर्गम भागात देणार पुस्तके

दिवसेंदिवस लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी ‘पुस्तकांची भिशी’ हा आगळावेगळा उपक्रम काही महाविद्यालयीन युवकांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागासह दुर्गम पाड्यांत राहणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना वाचनासाठी चांगल्या दर्जाची ...

बालनाट्य महोत्सव एक दिवसात उरकला - Marathi News |  Balatanya Festival remains in a day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालनाट्य महोत्सव एक दिवसात उरकला

बालनाट्यासाठी दिलेली थीम, त्यानंतर नाट्यसंस्थांकडे सादरीकरणासाठी मागितलेले सेन्सॉरचे प्रमाणपत्र, त्यामुळे नाट्यसंस्थांचा मिळालेला कमी प्रतिसाद, या सगळ्या कारणांस्तव ठाणे महानगरपालिका आयोजित बालनाट्य महोत्सव चांगलाच चर्चेचा विषय ठरला. ...

शब्दांना पंख ई-साहित्याचे! - Marathi News |  Wings e-material of the wings! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शब्दांना पंख ई-साहित्याचे!

परंपरेने चालत आलेले जे साहित्य आहे, त्याच प्रकारच्या परंपरेतले नवीन जाणिवेचे साहित्य आगामी वर्षात अपेक्षित आहे. जसे की, सध्या कविता, गझल, चारोळी हे प्रकार लोकप्रिय आहेत. या प्रकारात तरुणाई अधिक रमताना, अभिव्यक्त होताना दिसते. त्यामुळेच नवीन वर्षात फे ...