मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ...
संगीत रंगभूमीतील विविधांगी बदल पचवलेल्या, बालरंगभूमी-व्यावसायिक-हौशी रंगभूमीचे योगदान ओळखून त्यांच्या जतनाचे विचार मांडणाऱ्या ९८व्या नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा. ...
नाट्यसंमेलन म्हटलं की सेलिब्रिटींना पाहता येईल या अपक्षेने अनेक नाटयरसिक संमेलनस्थळी गर्दी करतात. मात्र मुलुंडच्या प्रियदशर्नी नाट्यसंमेलन नगरीत सोलापूरच्या माढाचा रहिवासी असणारा शेतकरी फुलचंद नाग टिळक सगळ््यांचं लक्ष वेधून घेतोय. ...
जिवंत असलेल्या कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा ‘पराक्रम’ नाट्यसंमेलनात बुधवारी मध्यवर्ती नाट्य परिषदेने केला. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार यांचे छायाचित्र दिवंगतांमध्ये टाकून त्यांना हयातीतच परलोकाची सफर घडवण्यात आली. ...
- नम्रता फडणीसमुंबई : नाट्यसंमेलनातून पुढील वर्षाच्या निवडणुकीच्या प्राचाराचा अजेंडा तर राबवला जात नाही ना, अशी शंका व्यक्त करत ज्येष्ठ कलावंतांनी टीकेचा सूर लावलेला असतानाच ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन स्थळाच्या जवळील रस्त्यांवर उभारलेल्या ...
काही सन्माननीय अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाकडे नाट्यसृष्टीतील कलावंत पाठ फिरवतात, असा इतिहास आहे. मात्र, यंदा मुंबईत संमेलन होत असल्याने रंगकर्मींच्या उपस्थितीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. ...
९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची पहिली घंटा आजपासून मुलुंडमध्ये निनादेल. त्याच्या अध्यक्षा आहेत, ५० वर्षांहून अधिक काळ संगीत रंगभूमीवर रसिकांना मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार. त्यांची नाट्यसंमेलनाबद्दलची भूमिका, नाट्यचळवळीबद् ...