लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलन, मराठी बातम्या

Marathi sahitya sammelan, Latest Marathi News

-हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचाच प्रकार - Marathi News | Yawatmal Marathi Sahitya Samelan reactions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचाच प्रकार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ श्रेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ नका, असे पत्र पाठविले. या सर्व प्रकाराकडे साहित्यिक व कवींकडून आयोजक समितीवर व महामंडळावर ताशेरे ओढले जात आहेत. ...

तावडे, फडणवीस कुणाच्या बाजूने? - Marathi News | Nayantara Sehgal marathi sahitya sammelan Devendra Fadnavis Vinod Tawde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तावडे, फडणवीस कुणाच्या बाजूने?

देशात ‘सध्या’ लेखकांची व विचारांची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी सुरु आहे त्यावर नयनतारा या आपल्या भाषणात भाष्य करणार होत्या व लेखकांना ‘लिहिते व्हा’ म्हणून आवाहन करणार होत्या. ...

... म्हणून सहगल यांचा बोलता गळा दाबणे संमेलनवाल्यांना शोभणारे नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray slams bjp government over marathi sahitya sammelan cancelled the invitation of author Nayantara Sahgal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून सहगल यांचा बोलता गळा दाबणे संमेलनवाल्यांना शोभणारे नाही - उद्धव ठाकरे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण रद्द केले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...

दृष्टिकोन - नयनतारा सहगल यांना सन्मानाने बोलवायलाच हवे - Marathi News | Approach - Nayantara Sehgal should be called respectfully | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - नयनतारा सहगल यांना सन्मानाने बोलवायलाच हवे

मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत वादाची परंपरा असणे खूप दुर्दैवाची बाब आहे. ...

लोकमत संपादकीय - स्वातंत्र्यप्रेमाची परीक्षा - Marathi News | Lokmat Editorial - freedom of love exam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - स्वातंत्र्यप्रेमाची परीक्षा

साहित्य ही मतस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निर्मिती आहे आणि या स्वातंत्र्याचा भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला अधिकार जन्मसिद्ध म्हणावा असा आहे ...

'ती' व्यक्तीच साहित्य क्षेत्रातील दहशतवादी; सहगल निमंत्रण वादावर आयोजकांचा खळबळजनक आरोप - Marathi News | organisation committe slams shripad joshi for cancelling nayantara sahgal invention of marathi sahitya sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती' व्यक्तीच साहित्य क्षेत्रातील दहशतवादी; सहगल निमंत्रण वादावर आयोजकांचा खळबळजनक आरोप

स्थानिक आयोजकांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्यावर गंभीर आरोप ...

मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे - Marathi News | Involvement of dignitaries is related to organizers, not State Government - Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे

यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये काहीजण अनावश्यकपणे शासनाला खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

'साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक; सरकारला गोवण्याचा प्रयत्न होतोय' - Marathi News | state government dont have any connection with sahitya sammelan row cm secretariat clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक; सरकारला गोवण्याचा प्रयत्न होतोय'

मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून स्पष्टीकरण ...