काही दिवासंपूर्वीच अभिजीतने ठाण्यातील घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पोस्ट शेअर करत त्याच्यावर बेतलेला जीवघेणा प्रसंग सांगितला होता. आता पुन्हा अभिजीतला वाहतुक कोडींची सामना करावा लागला आहे. वैतागलेल्या अभिजीतने पुन्हा पोस्ट शेअर करत राग व्यक्त केल ...