Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
नुकतंच सिद्धार्थचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी कुशलने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. ...
मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग अशी ओळख बनवलेल्या सिद्धार्थ जाधवचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
तमिळनाडूमध्ये शूटच्या वेळी झाली भेट, खूप मजेशीर आहे किस्सा ...
प्राजक्ता माळीने फुलवंती सिनेमाच्या टीमला दिलं खास चॅलेंंज. यामध्ये कोणी मारली बाजी? बघा व्हिडीओत (phulwanti) ...
अतुल परचुरेंच्या निधनामुळे भावुक झालेल्या सुनील बर्वेंनी पोस्ट केली आहे (atul parchure, sunil varve) ...
अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकताच सोशल मीडियावर एक भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. ...
अभिनेत्री पुष्करच्या मेसेजला रिप्लायही देते असं तो म्हणाला. ...
मराठमोळा अभिनेता शशांत केतकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केली होती. त्याची महानगरपालिकेने दखल घेत कारवाई केलीय ...