मालिका रंजक वळणावर असताना अचानक 'लक्ष्मीच्या पावलांनी'मधील एका कलाकाराने एक्झिट घेतली आहे. आता त्याच्या जागी नव्या अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ...
सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेबद्दलही सुबोधने त्याची प्रतिक्रिया दिली. ...
सर्वांनी मिळून कमिशन बेसिसवर सिनेमे करायला हवे. यामुळे गुणवत्ता सुधारेल. जेणेकरून हिंदी तसेच इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटांशी किंवा हॉलिवूडपटांशी मराठी चित्रपट स्पर्धा करू शकेल. ...