लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Bigg Boss Marathi Season 5: निक्की तांबोळीवर भडकला पुष्कर जोग, वर्षा उसगांवकरांचा आदर न केल्याने सुनावले खडेबोल - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Marathi actor Pushkar Jog lashed out at Nikki Tamboli scolded for disrespecting Varsha Usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळीवर भडकला मराठी अभिनेता, वर्षा उसगांवकरांचा आदर न केल्याने सुनावले खडेबोल

हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर आता मराठीतही आलेली निक्की तांबोळी हिने वर्षा उसगांवकरांच्या नाकीनऊ आणले आहे. ...

“मनापासून हाक मारली अन् स्वामींचे दर्शन झाले”; ‘अशी’ आली अभिनेत्याला स्वामी प्रचिती - Marathi News | marathi actor ashish pawar share experience of shree swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :“मनापासून हाक मारली अन् स्वामींचे दर्शन झाले”; ‘अशी’ आली अभिनेत्याला स्वामी प्रचिती

Marathi Actor Ashish Pawar Share Experience of Swami Samarth: समोर असलेल्या स्वामींच्या मूर्तीशी माझा त्यांच्याशी संवाद सुरू होता. तितक्यात माझ्या वडिलांचा फोन आला अन्... ...

मृणाल ठाकूरने 'या' मराठी सिनेमातून केली अभिनयाला सुरुवात; आज गाजवतेय साऊथ अन् बॉलिवूड इंडस्ट्री - Marathi News | Mrunal Thakur celebrating birthday today do you know her first marathi film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरने 'या' मराठी सिनेमातून केली अभिनयाला सुरुवात; आज गाजवतेय साऊथ अन् बॉलिवूड इंडस्ट्री

३१ वर्षांची झाली मृणाल ठाकूर, 'सीतारामम' सिनेमातून जिंकलं प्रेक्षकांचं मन; पण तिचा मराठी सिनेमा कोणता? ...

शिव ठाकरेने दिली प्रेमाची कबुली? शेअर केला रोमँटिक फोटो, कोण आहे ती 'मिस्ट्री गर्ल'? - Marathi News | Shiv Thakre shared photo with mistery girl gave confession of Love fans curious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरेने दिली प्रेमाची कबुली? शेअर केला रोमँटिक फोटो, कोण आहे ती 'मिस्ट्री गर्ल'?

शिवने मिस्ट्री गर्ससोबत रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ...

प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर थिरकला भूषण प्रधान, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bhushan pradhan dance on gharat ganpati movie navsachi gaurai mazi in theatre with audience watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर थिरकला भूषण प्रधान, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

'घरत गणपती' सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना सिनेमाच्या टीमने खास सरप्राइज दिलं. थिएटरमध्येच भूषण आणि रुपेशने 'घरत गणपती' सिनेमातील 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर डान्स केला. ...

लैंगिक शिक्षणावर सई ताम्हणकरनं निर्भीडपणे मांडल मत, म्हणाली - 'चांगला स्पर्श अन् वाईट स्पर्श..' - Marathi News | Sai Tamhankar Talk About Sex Education Good touch and bad touch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sai Tamhankar : लैंगिक शिक्षणावर सई ताम्हणकरनं निर्भीडपणे मांडल मत, म्हणाली...

लैंगिक शिक्षणावर सई ताम्हणकर हिनं निर्भीडपणे आपलं मत मांडलं. ...

Kiran Mane News: अभिनेते किरण माने रुग्णालयात दाखल, पोस्ट करत म्हणाले, "आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं..." - Marathi News | Actor Kiran Mane admitted to hospital shared post saying Life is unpredictable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kiran Mane News: अभिनेते किरण माने रुग्णालयात दाखल, पोस्ट करत म्हणाले, "आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं..."

Kiran Mane News कालपर्यंत फीट, तंदुरुस्त होतो, आज सलाईन, इंजेक्शन्स....किरण मानेंची पोस्ट ...

'रक्त तोंडावर उडालं आणि मला ते गोड लागलं', प्रार्थना बेहरेनं सांगितला शुटिंगचा किस्सा - Marathi News | Parthana Behre Glitter TV Series shooting story about blood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रक्त तोंडावर उडालं आणि मला ते गोड लागलं', प्रार्थना बेहरेनं सांगितला शुटिंगचा किस्सा

पार्थना हिनं ग्लिटर या हिंदी सीरिजच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. ...