लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
16 जूनला मूक मोर्चा नाही, संभाजीराजेंनी आंदोलनाबाबत स्पष्ट केली भूमिका - Marathi News | There is no silent morcha on June 16, Sambhaji Raje clarified the role of the movement maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :16 जूनला मूक मोर्चा नाही, संभाजीराजेंनी आंदोलनाबाबत स्पष्ट केली भूमिका

छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्याच समाधी स्थळावरून १६ जूनपासून आंदोलनाला सुरूवात करणार आहोत. आधीच आणि आत्ताचं सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. ...

सकल मराठा समाजातर्फे मूक निदर्शने - Marathi News | Silent demonstrations by the entire Maratha community | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकल मराठा समाजातर्फे मूक निदर्शने

Maratha community Silent demonstrations ...

खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | What will you do check of Rs 6,000 crore now? Chandrakant Patil's question to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्य सरकारची १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटींच्या एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी होती. ...

ठाकरे - मोदी यांची तीन वेळा भेट | Uddhav Thackeray & PM Narendra Modi Meeting | Maratha Reservation - Marathi News | Thackeray - Modi meets three times | Uddhav Thackeray & PM Narendra Modi Meeting | Maratha Reservation | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे - मोदी यांची तीन वेळा भेट | Uddhav Thackeray & PM Narendra Modi Meeting | Maratha Reservation

...

महायुद्ध - आरक्षण मोदींच्या कोर्टात! With Ashish Jadhao | Maratha Reservation |Maharashtra News - Marathi News | World War LIVE - Reservation in Modi's court! With Ashish Jadhao | Maratha Reservation | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध - आरक्षण मोदींच्या कोर्टात! With Ashish Jadhao | Maratha Reservation |Maharashtra News

...

विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे, देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | The subject is in the hands of the state, but the follow-up is at the center, criticizes Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis : केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असतेच. परंतु केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते. ...

दिल्लीची वारी; सर्व घटनात्मक पेचप्रसंगाचा मुद्दा ठाकरेंनी कागदावर आणून ठेवलाय हे निश्चित! - Marathi News | modi-thackeray visit in Delhi; It is certain that Thackeray has brought the issue of all constitutional issues on paper! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीची वारी; सर्व घटनात्मक पेचप्रसंगाचा मुद्दा ठाकरेंनी कागदावर आणून ठेवलाय हे निश्चित!

modi-thackeray visit in Delhi : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय केंद्रानेच घ्यावा लागणार आहे. तो आमच्यामुळे अडलेला नाही, एवढे ठसविण्यात मात्र उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार यशस्वी झाले आहेत. ...

मराठा आरक्षणासह राज्याचे प्रश्न पंतप्रधान मोदी सोडवतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | Prime Minister Modi will solve the problems of the state including Maratha reservation, Chief Minister Uddhav Thackeray expressed his expectation after the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणासह राज्याचे प्रश्न पंतप्रधान मोदी सोडवतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर व्यक्त केली अपेक्षा

Uddhav Thackeray : ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रलंबित अत्यंत महत्वाच्या विषयांसंदर्भात पंतप्रधानांची आजची भेट होती. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यांनी आमचे सगळे म्हणणे ऐकूण घेतले. विषय समजून घेतले. त्यासाठी मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. ...