लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Sambhajiraje: जय हो... अखेर सरकारकडून मागण्या मान्य, संभाजीराजेंनी उपोषण सोडलं - Marathi News | Sambhajiraje: Sambhaji Raje left the fast only after the government agreed to his demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय हो... अखेर सरकारकडून मागण्या मान्य, संभाजीराजेंनी उपोषण सोडलं

गृहमंत्री वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली होती ...

Sambhajiraje: छत्रपती केव्हाही रडत नाहीत म्हणताच संभाजीराजेंच्या डोळ्यात अश्रू... - Marathi News | Sambhajiraje: Tears in Sambhaji Raje's eyes as soon as he says that Chhatrapati never cries in mumbai Azad maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sambhajiraje: छत्रपती केव्हाही रडत नाहीत म्हणताच संभाजीराजेंच्या डोळ्यात अश्रू...

आपण सर्वजण इथे आलात, मनापासून आपला सर्वांचा ऋणी आहे, छत्रपती कधीही रडत नाहीत, असे म्हणताच छत्रपती संभाजीराजेंच्या डोळ्यात पाणी आले ...

मलिक यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारे मंत्री कोठे आहेत?, समरजीत घाटगे यांचा सवाल - Marathi News | Where are the ministers taking to the streets for Nawab Malik, Samarjit Ghatge question | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मलिक यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारे मंत्री कोठे आहेत?, समरजीत घाटगे यांचा सवाल

राजर्षी शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या वंशाचा विसर पडला आहे. ...

संभाजीराजेंच्या जिवाला धोका झाल्यास महाराष्ट्र पेटेल, सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र - Marathi News | If Sambhaji Raje life is in danger, Maharashtra will burn, the sentiments of the entire Maratha community are intense | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजेंच्या जिवाला धोका झाल्यास महाराष्ट्र पेटेल, सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र

आंदोलनस्थळी भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही, त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा ...

मराठा आरक्षण; नांदेडात आंदोलनाची ठिणगी पडली, मारताळा कापशीत रस्त्यावर जाळपोळ - Marathi News | Maratha Reservation; An agitation start in Nanded, and a fire broke out on Martala Kapashi road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षण; नांदेडात आंदोलनाची ठिणगी पडली, मारताळा कापशीत रस्त्यावर जाळपोळ

नांदेड जिल्ह्यात मारताळा कापशी परिसरात मुख्य रस्त्यावर जाळपोळ करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. ...

Maratha Reservation: संभाजीराजे यांना पाठिंबा; गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही तोडगा नाही, उपोषण सुरूच - Marathi News | maratha reservation support to sambhaji raje there is no solution even after the visit of the home Minister the hunger strike continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजे यांना पाठिंबा; गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही तोडगा नाही, उपोषण सुरूच

Maratha Reservation: मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मैदान सोडणार नाही असे  संभाजीराजे यांनी सांगितले. ...

Maratha Reservation: गृहमंत्र्यांकडून संभाजीराजेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती, राजे म्हणाले... - Marathi News | Maratha Reservation: Home Minister requests Sambhaji Raje to call off the fast, Raje said maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहमंत्र्यांकडून संभाजीराजेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती, राजे म्हणाले...

वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. ...

Sambhaji Raje: आपल्या राजाला साथ द्या... संभाजीराजेंना थेट युद्धजन्य रशियातून मराठा युवकांचा पाठिंबा - Marathi News | Sambhaji Raje: Jai Jijau, Jai Shivrai ... Support of Maratha youth from war-torn Russia directly to Sambhaji Raje chhatrapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्या राजाला साथ द्या... संभाजीराजेंना थेट युद्धजन्य रशियातून मराठा युवकांचा पाठिंबा

छत्रपती संभाजीराजे मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत ...