लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा समाजाच्या मागण्यांचा सरकारला विसर; गोदाकाठच्या गावांचा पुन्हा उपोषणाचा एल्गार - Marathi News | Government forgets the demands of the Maratha community: Godakath villages go on hunger strike again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाच्या मागण्यांचा सरकारला विसर; गोदाकाठच्या गावांचा पुन्हा उपोषणाचा एल्गार

वडीकाळ्या गावातील उपाेषणाच्यावेळी सरकारने १४ मागण्या मान्य केल्या होत्या. ...

मर्यादा वाढवा, पण मराठ्यांना आरक्षण द्या!, मराठा महासंघाचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा - Marathi News | Increase the limit, but give reservation to Marathas!, Maratha Federation warns of symbolic hunger strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मर्यादा वाढवा, पण मराठ्यांना आरक्षण द्या!, मराठा महासंघाचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा

मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

पन्नास टक्क्यांमध्ये मराठा आरक्षण मिळवून द्या, राजेंद्र कोंढरे यांचे सरकारला आवाहन  - Marathi News | Get 50 percent Maratha reservation, Rajendra Kondhare appeal to the government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्नास टक्क्यांमध्ये मराठा आरक्षण मिळवून द्या, राजेंद्र कोंढरे यांचे सरकारला आवाहन 

कोल्हापूर, जगात लय भारी खरंच आहे का याचे आत्मपरीक्षण करा, खोटा डंका वाजवू नका. ...

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शासन कटिबद्ध; दिल्लीत टास्क फोर्सची बैठक - Marathi News | govt committed to get reservation for maratha community and task force meeting in delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शासन कटिबद्ध; दिल्लीत टास्क फोर्सची बैठक

मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणातील २०१८ पासून ते ५ मे २०२१ पर्यंतचे टप्पे विस्ताराने मांडले. ...

मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; 28 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार लाँग मार्च - Marathi News | Maratha community again aggressive against the state government; Long March on Ministry on 28 February from Aurangabad to Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; 28 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार लाँग मार्च

राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा ...

मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन, दादरमध्ये आज अंत्यसंस्कार - Marathi News | Maratha Federation president Shashikant Pawar passed away, cremated in Dadar today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन, दादरमध्ये आज अंत्यसंस्कार

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार (८२ वर्षे) यांचे मंगळवारी संध्याकाळी कोकणातून मुंबईत परत येत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  ...

मराठा आरक्षणासाठी जालन्यात बेमुदत उपोषण; ४ आंदोलकांची प्रकृती खालावली - Marathi News | Maratha reservation: 4 hunger strikers' health deteriorated in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी जालन्यात बेमुदत उपोषण; ४ आंदोलकांची प्रकृती खालावली

उपोषणातील एकाही व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास सरकारला याची किंमत मोजावीच लागेल, आंदोलकांचा इशारा ...

मराठा आरक्षणच्या लढ्यासाठी टास्क फोर्स, ओबीसींच्या सर्व सवलती लागू राहणार - मुख्यमंत्री - Marathi News | Task Force to fight for Maratha reservation, all concessions of OBCs will be applicable - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणच्या लढ्यासाठी टास्क फोर्स, ओबीसींच्या सर्व सवलती लागू राहणार - मुख्यमंत्री

सारथी संस्थेच्या विस्तार आणि विविध योजना, तसेच आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता निधीची कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. ...