लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आंदोलनकर्त्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ समाज बांधव एकवटले - Marathi News | Community members united to protest against the lathis on the Maratha agitators | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा आंदोलनकर्त्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ समाज बांधव एकवटले

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाडी सराटी येथे गत चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. ...

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवारही कडाडले, गृहमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Maratha Reservation: Sharad Pawar also criticized the baton charge against Maratha protesters, criticized Sarka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवारही कडाडले, गृहमंत्र्यांवर निशाणा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि बळाचा वापर झाल्यानंतर मोठा संघर्ष झाला. ...

तणावपूर्ण वातावरण, जमावाने चार बस पेटवल्या; अशी आहे परिस्थिती... - Marathi News | maratha reservation protest, lathicharge, Tense atmosphere, mob sets fire to four buses; incident in jalana district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तणावपूर्ण वातावरण, जमावाने चार बस पेटवल्या; अशी आहे परिस्थिती...

आंदोलकांची दगडफेक, पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह आंदोलकही जखमी ...

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर; जालन्यातील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Government serious about Maratha reservation; Home Minister Devendra Fadnavis's reaction to the lathicharge in Jalana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर; जालन्यातील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

'काही पक्षांचे कार्यकर्ते हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विनंती करतो, कायदा हातात घेऊ नका.' ...

मराठा आरक्षण: आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदची हाक - Marathi News | Consequences of Maratha Reservation; Beed district bandh call on Saturday | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण: आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदची हाक

अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. ...

'मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा' - Marathi News | Suspend Superintendent of Police who baton-charged Maratha protesters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा'

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून तीव्र निषेध ...

अंतरवली लाठीचार्जचा निषेध; कळंबमध्ये संभाजी ब्रिगेडचे ठिय्या मारत 'बोंबा मारो' आंदोलन - Marathi News | Prohibition of baton charges at antervali; 'Bomba Maro' movement of Sambhaji Brigade in Kalamb | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंतरवली लाठीचार्जचा निषेध; कळंबमध्ये संभाजी ब्रिगेडचे ठिय्या मारत 'बोंबा मारो' आंदोलन

मराठा आरक्षण आंदोलन मोडू पाहणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. ...

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज सरकारचा क्रूरपणा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांची टीका - Marathi News | Maharashtra Govt's brutality and baton charge against Maratha protesters, Leader of Opposition Vijay Vaddetiwar criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज सरकारचा क्रूरपणा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांची टीका

मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी सरकारची चौकशी नको तर कारवाई हवी- विजय वड्डेटीवार यांची मागणी ...