मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व अन्य प्रमुख मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावयाचे १० हजार सह्यांचे निवेदन दोडामार्ग तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. ...
धनगर समाजाबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, त्याप्रकारे आमची पुढील भूमिका राहील, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार. आरक्षणासाठी समाजाला जे लागेल त्यांच्यासोबत मी आहे असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. ...
आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने कोणत्या प्रवर्गातून परीक्षा द्यायची याबाबत मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यास राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागल ...
मराठा अर्थिक दुर्बल घटक दाखले तहसिल कार्यालयाकडून दिले जात नाहीत. ते त्वरीत मिळावेत,अन्यथा तहसिल कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशाराही सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी देण्यात आला. ...
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्याविषयीची फेरयाचिका तात्काळ दाखल करावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आ. विक्रम काळे यांच्या घरासमोर रविवारी आंदोलन करण्यात आले. ...