लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटनेचे संस्थापक भाजप पदाधिकारी कसे?' - Marathi News | 'How come the BJP office bearers are the founders of the organization opposing Maratha reservation?', sachin sawant tweet to chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटनेचे संस्थापक भाजप पदाधिकारी कसे?'

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाला भाजपाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच, भाजप नेते पक्षाचा झेंडा न घेता आंदोलनातील लढ्यात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार - Marathi News | Maratha Reservation: MP Sambhaji Raje away from BJP? will meet CM Uddhav Thackeray today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार

मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांची सक्रीयता पाहता आता भाजपा नेते थेट त्यांच्याविरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे. ...

Maratha Reservation: संभाजीराजे छत्रपतींची पवार, राज ठाकरेंशी चर्चा - Marathi News | Maratha Reservation: Discussion of Sambhaji Raje Chhatrapati with Pawar and Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: संभाजीराजे छत्रपतींची पवार, राज ठाकरेंशी चर्चा

Maratha Reservation: मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे भेट घेऊन चर्चा केली. शुक्रवारी ते भूमिका जाहीर करणार आहेत. ...

Chhatrapati sambhaji raje: नाराज संभाजी राजेंची उद्या जाहीर पत्रकार परिषद; काय भूमिका घेणार? - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje called press conference tomorrow on Maratha Reservation Row | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chhatrapati sambhaji raje: नाराज संभाजी राजेंची उद्या जाहीर पत्रकार परिषद; काय भूमिका घेणार?

Maratha Reservation issue: राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी संभाजी राजेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंनी मोदींची या आधी 40 वेळा भेट घेतली ते सांगितले नाही, त्यांना भाजपाने काय काय दिले ते सांगत नाहीत ...

Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? काँग्रेसचा सवाल - Marathi News | Congress leader Sanjay Lakhe Patil criticizes BJP over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? काँग्रेसचा सवाल

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिचे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे पण त्यासाठी चंद्रकांत पाटलांनी दाखवलेला मार्ग राज्याला उत्तर प्रदेशातील गंगाघाटाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे, असे डॉ. संजय लाखे पाटील यांनी सांगितले. ...

आरक्षणासाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल : चंद्रकांत पाटील - Marathi News | If the Maratha community does not down on streets today for reservation, time will pass: Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणासाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल : चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे... ...

Maratha Reservation: “राज ठाकरे यांचं माझ्या भूमिकेला समर्थनच”; संभाजीराजेंनी सांगितला भेटीचा वृत्तांत - Marathi News | bjp sambhaji raje meets mns raj thackeray over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “राज ठाकरे यांचं माझ्या भूमिकेला समर्थनच”; संभाजीराजेंनी सांगितला भेटीचा वृत्तांत

Maratha Reservation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार संभाजीराजेंनी भेट घेतली. ...

"मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा फक्त दिखाऊ", अशोक चव्हाणांची टीका - Marathi News | ashok chavan slams bjp for its stand for maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मराठा आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा फक्त दिखाऊ", अशोक चव्हाणांची टीका

ashok chavan : मराठा आरक्षणाबाबतची भाजपाची भूमिका केवळ दिखावा असून त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, अशा शब्दांत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. ...