शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation: सरकार टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले तसेच मराठा आरक्षणासाठी करा

सांगली : देवेंद्र फडणवीसांना राज्यात फिरुन देणार नसल्याचा मराठा स्वराज्य संघाचा इशारा

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल

मुंबई : सरकार आहे की तमाशा, आता शांत बसणार नाही, फडणवीसांचा इशारा

कोल्हापूर : Maratha Reservation : आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे कोल्हापुरात रास्ता रोको

नाशिक : Maratha Reservation: संभाजीराजेंनी सरकारला दिली महिनाभराची मुदत; पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास आंदोलन

नाशिक : Maratha Reservation : 'सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय'

मुंबई : ... तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाहीत, मंत्री महोदयांचाच इशारा

नाशिक : 'मी केवळ मराठा समाजाचं नेतृत्व करत नसून बहुजन समाजाला एकत्र आणायचा हा प्रयत्न'

नाशिक : मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याबाबत दुमत नाही : छगन भुजबळ