शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation:”...त्याच दिवशी दिल्लीत खासदारकीचा राजीनामा देणार होतो”; छत्रपती संभाजी महाराजांचा गौप्यस्फोट

नांदेड : प्रचंड तफावती असणारे मुख्यमंत्र्यांचे पंधरा पानी पत्र हे निव्वळ धूळफेक : संभाजी राजे

महाराष्ट्र : Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजासाठी काय केले...?, मुख्यमंत्र्यांचे खा. संभाजीराजे छत्रपती यांना पत्र

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी मार्गी लावावे : संभाजी राजे

नांदेड : मराठा आरक्षणासाठी छावा कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक : बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी लढा

सातारा : मराठा आरक्षणाची जबाबदारी आता केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा, उदयनराजेंनी राज्य सरकारला सुनावलं

महाराष्ट्र : Maratha Reservation: “ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”

राजकारण : मराठा आरक्षणाबाबत भाजपाची दुतोंडी भूमिका उघडी पडली, अशोक चव्हाणांचा आरोप

मुंबई : संभाजीराजेंना संसदेत बोलण्याची संधी नाकारण्याचा प्रयत्न दुर्दैवी; अशोच चव्हाणांची टीका