शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा

पुणे : Maratha Reservation: सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही; संभाजीराजेंची खंत

महाराष्ट्र : Marathi Reaservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर लाँगमार्च धडकणार 

नांदेड : केंद्राची मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणासारखी तत्परता महाराष्ट्रातील आरक्षणांसाठी का नाही ? 

परभणी : माझे ३०-३५ आमदार होऊ द्या; मराठासह मुस्लिमांनादेखील आरक्षण देतो - महादेव जानकर

पुणे : इतर मागास प्रवर्गाबरोबर मराठा समाजाचे सर्वेक्षण करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

नांदेड : ५० टक्के मर्यादा जैसे थे, इम्पिरियल डेटा देत नाहीत; आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक :अशोक चव्हाण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ९२१ युवकांना १७२ कोटींचे झाले कर्ज वाटप

पुणे : Chandrakant Patil: ‘महाआघाडी’ सरकार फक्त वसुली करण्यात दंग; कोर्टात जिंकलेली एक तरी केस दाखवा

पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो; नारायण राणेंचा खुलासा