शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : Maratha Reservation: गृहमंत्र्यांकडून संभाजीराजेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती, राजे म्हणाले...

मुंबई : Sambhaji Raje: आपल्या राजाला साथ द्या... संभाजीराजेंना थेट युद्धजन्य रशियातून मराठा युवकांचा पाठिंबा

मुंबई : Maratha Reservation: गरीब मराठ्यांसाठी माझा लढा; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांचे उपोषण सुरू

महाराष्ट्र : Sambhaji Raje : उगाच समाजाची दिशाभूल करू नका, स्वतंत्र मागासवर्ग आयोगावरून संभाजीराजेंनी राज्य सरकारला ठणकावले

कोल्हापूर : Maratha Reservation: कोल्हापुरात शिवाजी पुलावर रास्ता रोको; आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई : मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठीत करणार; उद्धव ठाकरेंचे निर्देश

सातारा : Maratha Reservation: “मराठा आरक्षणावर न बोललेलंच बरं”; खासदार उदयनराजे भोसले ‘असं’ का म्हणाले?

फॅक्ट चेक : Fact Check: मराठा मोर्चाचा व्हिडीओ कर्नाटकातील हिंदूंचा मोर्चा म्हणून व्हायरल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच, राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल

महाराष्ट्र : मराठा समाजासाठी संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - चंद्रकांत पाटील