मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
पुणे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्टपणे ही आमची जबाबदारी आहे, असे सांगितले आहे. ...
Nana Patole : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्याची आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर या मागणीला ओबीसी समजातून विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे सध्या राज्यात मराठआ विरुद्ध ओबीसी असा वाद पेटण्या ...