शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोवा : असंतुष्ट आमदाराला भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून अप्रत्यक्ष आव्हान

गोवा : सेझ प्रवर्तकांबरोबर सरकारचं सेटिंग; काँग्रेसचा आरोप

गोवा : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण- राष्ट्रवादी 

गोवा : मनोहर पर्रीकर-लोबो यांच्या मैत्रीला 10 वर्षात प्रथमच ग्रहण

गोवा : गोव्यात भाजपा विघटनाच्या वाटेवर!

गोवा : गोवा सरकारला हादरा देण्याचा भाजपमधून प्रयत्न, मुख्यमंत्री रडारवर

गोवा : राज्याची मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने वाटचाल : मायकल लोबो

संपादकीय : गोव्यात भाजपाची अवस्था बिकट, पण 'मध्यावधी' कुणालाच नको!

गोवा : खाण लिज घोटाळा : पर्रीकर, पार्सेकरविरुद्ध कॉंग्रेसची पोलीस तक्रार

गोवा : गोव्यात मध्यावधी निवडणुकांची धास्ती कशाला?