शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

गोवा : पर्रीकर हे नव्या गोव्याचे शिल्पकार: मुख्यमंत्री; मिरामार येथे वाहिली आदरांजली

गोवा : प्रमोद सावंतांच्या मुख्यमंत्रीपदाची ६ वर्षे, पर्रीकरांचा वारसा आणि...

गोवा : बाबांच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात: उत्पल पर्रीकर

गोवा : भाई, सदैव स्मरणात राहाल! गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांना पत्र

गोवा : मनोहर पर्रीकरांची आठवण सर्वांनाच

गोवा : मनोहर भाई: दूरदर्शी नेता, लोकप्रिय राजकारणी

गोवा : नोकरी विक्री प्रकरण: राज्य सरकारची भूमिका अन् पर्रीकर असते तर...

गोवा : मनोहर पर्रीकरांचे खरे शिष्य; लोकसभा निवडणुकीत प्रमोद सावंतांचे काम प्रभावी अन् व्यापक

गोवा : अटल सेतू ही मनोहर पर्रीकरांची कल्पना; जुने गोवा येथे ‘नमो युवा चौपाल’