शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

राष्ट्रीय : गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, PM मोदींच्याहस्ते लोकार्पण

राष्ट्रीय : Manohar Parrikar: जयंती विशेष : ...तेव्हा मुंडे-महाजनांनी दिली पर्रीकरांना उमेदवारी

गोवा : Goa Election Result 2022: उत्पल-भाजपतील दुरावा मिटला? मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली वाहताना प्रमोद सावंत, बाबूशही उपस्थित

नागपूर : १९९५ पासून गोव्यात काम केलंय; पर्रीकर असतानाही इतर पक्षांची मदत लागायची, पण...

गोवा : Goa Assembly Election Result: उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे भाजप नेते स्वपक्षावरच नाराज; वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातलं

राष्ट्रीय : Goa Assembly Election Results 2022: उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे

गोवा : Goa Election 2022 : अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर

गोवा : गोव्यात येतो तेव्हा कमतरता भासते; नरेंद्र मोदींनी काढली मनोहर पर्रीकरांची आठवण

राष्ट्रीय : गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

गोवा : Goa Election 2022 : ... त्यांनी कायम भाजप विरोधात काम केलं, गंभीर गुन्हेही; उत्पल पर्रीकर यांचा गंभीर आरोप