शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : अटल सेतू ही मनोहर पर्रीकरांची कल्पना; जुने गोवा येथे ‘नमो युवा चौपाल’

गोवा : अहंकारी बाबूशने भाजप कार्यकर्त्यांची माफी मागावी

गोवा : इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. मथवराज यांचा सन्मान; पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार प्रदान

गोवा : पर्रीकर असते तर... अत्यंत प्रभावी नेता, गोव्यात जलदगतीने विकासाची केली सुरुवात

गोवा : वेतन प्रमाणपत्र न देण्याचे परिपत्रक मागे घ्या; विजय सरदेसाई यांची मागणी

गोवा : युवा शास्त्रज्ञांसाठी आता मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार

गोवा : पर्रीकरांच्या समाधीस्थळी झगमगाट, तर भाऊसाहेबांकडे दुर्लक्ष

गोवा : म्हापशात उभारणार दिवंगत पर्रीकर तसेच डिसोजा यांचे पुतळे

गोवा : आजचा अग्रलेख: वेलिंगकरांकडून मर्मभेद

राष्ट्रीय : गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, PM मोदींच्याहस्ते लोकार्पण