लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
छगन भुजबळ महायुतीत नाराज? मित्रपक्षांविरोधातच भूमिका... मनात नक्की चाललंय काय? - Marathi News | Chhagan Bhujbal Uncomfortable in Mahayuti The role against the allies what exactly is going on in your mind? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ महायुतीत नाराज? मित्रपक्षांविरोधातच भूमिका... मनात नक्की चाललंय काय?

'त्या' घटनेपासून भुजबळांचे महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेबरोबर फिस्कटल्याचे चित्र आहे.  ...

काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा - Marathi News | Igatpuri Congress MLA Hiraman Khoskar met Minister Chhagan Bhujbal, possibility of joining Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा

loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. ...

महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का - Marathi News | Loksabha Election- What will happen in Maharashtra?; Surprising prediction of Lokniti-CSDS; A shock to the BJP-NCP-Shivsena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा बाकी असून आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे.  ...

मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा - Marathi News | Lok Sabha Elections - Mahavikas Aghadi will get 35 seats, Uddhav Thackeray will be Man of the Series - Sanjay Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा

राज्यातील निवडणूक ही विकासावर नव्हे तर जातीच्या मुद्द्यावर लढली गेली. मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद भाजपामुळे झाला असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्याने केला.  ...

लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Can BJP Alliance get hit on nomination Doubts in BJP circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका

तरीही नरेंद्र मोदी लाटेचा फॅक्टर भारी ठरण्याचा विश्वास ...

“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat criticized sanjay raut and thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: शिवसेना आणि भाजपा युती मजबूत आहे. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री खंबीर आहेत, असे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले. ...

“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार - Marathi News | bjp sudhir mungantiwar replied chhagan bhujbal claims on seat allocation for maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार

BJP Sudhir Mungantiwar News: लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीतील नेते दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत. ...

कोकण पदवीधर मनसे स्वतंत्र लढणार?; महायुतीबाबत अद्याप चर्चा नाही  - Marathi News | Konkan Graduate MNS Will Fight Independently?; There is no discussion about grand alliance yet  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर मनसे स्वतंत्र लढणार?; महायुतीबाबत अद्याप चर्चा नाही 

मागील १२ वर्षात मतदार संघात केवळ गटार पायवाटांची कामे - मनसेचा हल्लाबोल ...