लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

महावितरणमध्ये पारदर्शक प्रणालीद्वारे कंत्राटदाराचे देयक अदा होणार - Marathi News | In Mahavitaran, the contractor's payment will be made by transparent system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणमध्ये पारदर्शक प्रणालीद्वारे कंत्राटदाराचे देयक अदा होणार

ग्राहकसेवा केंद्रित कार्यप्रणालीचा अवलंब करताना कामकाजात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून कंत्राटदारांचे देयक अदायगीसाठीही पारदर्शक प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेस परिसरातील वीज सुविधांसाठी मिळाले २५ कोटी रुपये! - Marathi News | 25 crore rupees got for electricity facilities in Barrages area of ​​Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेस परिसरातील वीज सुविधांसाठी मिळाले २५ कोटी रुपये!

वाशिम : आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासनदरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल रोजी महावितरणकडे सुपूर्द केला.  ...

ग्राहकांच्या बाउन्स चेकचा महावितरणला ‘शॉक’, दरमहा १० हजार धनादेश बाउन्स - Marathi News | The customer's bounce check 'Shock' for Mahavitaran, bounces 10 thousand checks per month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्राहकांच्या बाउन्स चेकचा महावितरणला ‘शॉक’, दरमहा १० हजार धनादेश बाउन्स

वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी, लघूदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे वीजबिलाचा ...

महानिर्मितीकडे १५ दिवसांचा साठा राहील एवढा कोळसा पुरवा - Marathi News | Provide coal to the Mahanirmiti for 15 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महानिर्मितीकडे १५ दिवसांचा साठा राहील एवढा कोळसा पुरवा

राज्यातील महानिर्मितीच्या प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राला १५ दिवसांचा कोळसा स्टॉक पुरविण्याचे निर्देश कोळसामंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी वेकोलि प्रशासनाला दिले. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत संबंधित निर ...

गैरसोय टाळण्यासाठी चेकऐवजी ऑनलाइन वीजबील भरा, महावितरणचे आवाहन - Marathi News | To avoid inconvenience, fill online electricity instead of cheque, Mahavitaran appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गैरसोय टाळण्यासाठी चेकऐवजी ऑनलाइन वीजबील भरा, महावितरणचे आवाहन

 वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी (चेक) महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजबिलाच ...

सहकारमंत्र्यांच्या सोलापूरातील दौºयात शेतकºयांचा विजेसाठी आक्रोश - Marathi News | Opposition for the farmers in Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारमंत्र्यांच्या सोलापूरातील दौºयात शेतकºयांचा विजेसाठी आक्रोश

सोलापूर : भाजपच्या ‘बुथ चलो अभियान’साठी मतदारांच्या भेटीला आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना विजेच्या कृत्रिम टंचाईला तोंड देणाºया शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बुधवारी तातडीची बैठक घेऊन विजेचा प्रश्न सोडवा, असे फर्मान सहकारमंत ...

वीजग्राहकांना आता मिळणार अचूक बिल, अडीच लाख नादुरुस्त मीटर बदलले - Marathi News | Electricity consumers have changed the exact bill, 2.5 lakhs per hectare meters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीजग्राहकांना आता मिळणार अचूक बिल, अडीच लाख नादुरुस्त मीटर बदलले

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत, विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करण्याकामी अडसर ठरणाऱ्या नादुरुस्त असे दोन लाख ६२ हजार सिंगल फेज मीटर बदलण्यात आले आहेत. परिणामी, ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराबाबत ...

खडकवाडी येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचा-यांना कोंडले - Marathi News | The villagers of Khadakwadi slumped the MahaVitran employees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खडकवाडी येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचा-यांना कोंडले

खडकवाडी (ता. पारनेर) येथे पूर्ण दाबाने व अखंडित वीज पुरवठा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी खडकवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी विद्युत उपकेंद्राच्या कर्मचा-यांना दोन तास कोंडले. ...