समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत अहिल्यादेवी होळकर सिंचन विहिरींची कामे केवळ मंजूर केली जात आहेत. ती पूर्ण होत नसल्याने खा.राजीव सातव यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. तर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही उपमुकाअ नितीन दाताळ यांना निलंबनाचा प्रस ...
वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या महावितरणने आता भीम अॅप आणि डेबिट कार्र्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ...
शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या ट्रकला आग लागून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर पाटीजवळ घडली. ...
वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, ...
- राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत. हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाइल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजी ...
नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पूर्वसूचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा फटका महावितरणसोब ...
फेब्रुवारीचे बिल अशाच पद्धतीने भरणाऱ्या तब्बल १० हजार ग्राहकांचे धनादेश बँकेत अनादरित झाले. त्यामुळे महावितरणला बिल मिळाले नाही अन् ग्राहक थकबाकीदार ठरला. उलट बँकांना मात्र ३५ लाख रुपये दंडापोटी मिळाले. ...