तालुक्यातील कोळगाव येथील ३३ केव्ही केंद्राचे काम सुरू करावे, गेवराईसह शिरु र कासार व बीड तालुक्यासाठी वरदान ठरणारा निमगांव (मायंबा) या रखडलेल्या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरु करावे, ...
अकोला : वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एस.एम.एस.चा पर्याय स्विकारणा-या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. गत एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनीया सवलतीचा लाभ घेतला आहे. ...
कºहाडातील नागरिक व पक्ष्यांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. शहरात अंतर्गत भागात रस्त्याकडेला व घरांवर विद्युत तारा खाली आल्या आहेत. या तारांतील विद्युत प्रवाहामुळे वटवाघळेही ...
महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार, जे ग्राहक पॉवर फॅक्टर सवलतीचा योग्य वापर करतील अशा ग्राहकांना त्यासाठी आकरलेल्या रकमेचा परतावा महावितरणकडून करण्यात येणार आहे. ...