लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Devendra Fadnavis On MVA Maha Morcha: “मविआचा महामोर्चा राजकीय, संतांना अपशब्द बोलणारे मोर्चे काढतात”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp leader and dcm devendra fadnavis replied maha vikas aghadi leader criticism in maha morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआचा महामोर्चा राजकीय, संतांना अपशब्द बोलणारे मोर्चे काढतात”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra News: तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे हा नॅनो मोर्चा होता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

'...तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, पेटून उठल्याशिवाय राहणार नाही', महामोर्चातून शरद पवारांचा इशारा  - Marathi News | '...so Maharashtra will not sit back, it will not remain without burning', Sharad Pawar's warning from Mahamorcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, पेटून उठल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा इशारा 

Sharad Pawar: महामोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दात इशारा दिला ...

BJP slams Mahavikas Aghadi: हा कसला मोर्चा, हा तर नुसता थयथयाट... भाजपा आमदाराने मविआला डिवचलं! - Marathi News | MVA Mumbai Morcha is big Failure Sanjay Raut Sushma Andhare must Apologize slams BJP MLA Atul Bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा कसला मोर्चा, हा तर नुसता थयथयाट... भाजपा आमदाराने मविआला डिवचलं!

मविआच्या 'त्या' नेत्यांचा माज उतरल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही ...

आजचा मोर्चा ही सुरुवात; महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा हुंकार - Marathi News | Today's march is the beginning; will not rest without burying the Maharashtra traitors says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा मोर्चा ही सुरुवात; महाराष्ट्र द्रोह्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, महामोर्चात उद्धव ठाकरेंचा हुंकार

"या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्त बसता येणार नाही." ...

MVA Mumbai Morcha & BJP's 'Maafi Maango' Protest Live: सरकारमध्ये स्पर्धा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या बदनामीची; शरद पवार यांची टीका - Marathi News | MVA Mumbai Morcha & BJP's 'Maafi Mango' Protest Live: Shivsena Uddhav Thackeray, NCP Ajit Pawar, Congress Mahamorcha Against Bhagat Singh Koshyari, Ashish Shelar Mafi Mango Protest in mumbai Today Updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MVA Mumbai Morcha & BJP's 'Maafi Maango' Protest Live: सरकारमध्ये स्पर्धा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या बदनामीची; शरद पवार यांची टीका

मुंबईत आज निघणाऱ्या दोन मोर्चांनी राजकीय वातावरण तापणार आहे. महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर ... ...

Sanjay Raut with Blue Look: संजय राऊतांनी आजच निळा फेटा, निळं उपरणं का घातलं? वाचा काय रंगलीय चर्चा - Marathi News | Sanjay Raut Blue Look for Mumbai Morcha gets attention of social media Jai Bhim attire Dr Babasaheb Ambedkar controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी आजच निळा फेटा, निळं उपरणं का घातलं? वाचा काय रंगलीय चर्चा

मविआच्या महामोर्चाआधी राऊतांचा खास लूक आला चर्चेत ...

'हा महामोर्चा म्हणजे पहिलं पाऊल, शेवटचं नाही, यापुढे…’ छगन भुजबळांचा भाजपाला सूचक इशारा - Marathi News | 'This Mahamorcha is the first step, not the last, henceforth...' Chhagan Bhujbal's warning to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा महामोर्चा म्हणजे पहिलं पाऊल, शेवटचं नाही, यापुढे…’ भुजबळांचा भाजपाला सूचक इशारा

Chhagan Bhujbal: हा महामोर्चा हे आंदोलनाचं पहिलं पाऊल आहे. ते शेवटचं पाऊल नाही. यापुढे त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. याचे पडसाद अधिवेशनातही उमटतील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. ...

भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Such a foolish party would not have been on the back of the world; Sanjay Raut's attacks on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

"यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. ते वळवळत असतात सारखे." ...