लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
संत्री आहेत गोल, गोल सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल; संत्री हातात घेऊन विरोधकांची घोषणाबाजी - Marathi News | opposition slogans with oranges in hand in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्री आहेत गोल, गोल सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल; संत्री हातात घेऊन विरोधकांची घोषणाबाजी

विरोधकांनी संत्र्यावरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. ...

संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ; सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचा आक्रमक सूर - Marathi News | Mahavikas aghadi agitation against shinde-fadnavis govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ; सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचा आक्रमक सूर

विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी ...

विरोधीपक्ष आमदार झाले वारकरी, मविआतर्फे सरकारविरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन - Marathi News | Warkari, Mavia became the opposition leaders, Tal Kuto and Dindi movement against the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधीपक्ष आमदार झाले वारकरी, मविआतर्फे सरकारविरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन

Winter Session Maharashtra 2022 : सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात आक्रमक ...

२०१९ निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी आखलं होतं 'हे' कारस्थान; माजी मंत्र्यांचा दावा - Marathi News | Even before the 2019 elections, Uddhav Thackeray had planned make Mahavikas Aghadi; Former minister Vijay Shivtare claim | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी आखलं होतं कारस्थान; माजी मंत्र्यांचा दावा

विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार; पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन - Marathi News | Boycott of the opposition on the proceedings of the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार; पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन

Winter Session Maharashtra 2022 : विधान परिषदेच्या कामकाजाला विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार ...

Jayant Patil, Winter Session at Nagpur: जयंत पाटील यांचे निलंबन; मविआ आमदारांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी - Marathi News | NCP Jayant Patil suspended for controversial statement Mahavikas Aghadi MLAs conduct protest on vidhanbhavan steps | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांचे निलंबन, मविआ आमदारांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी

सरकारचा निर्लज्जपणाचा कहर, भ्रष्टाचारी सरकार हाय हाय- अशा दिल्या घोषणा ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावादाचे राजकारण करतोय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय” - Marathi News | karnataka cm basavaraj bommai criticised maharashtra opposition party leaders over maharashtra karnataka border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावादाचे राजकारण करतोय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय”

Maharashtra Karnataka Border Dispute: मुंबई काढण्यात आलेला महामोर्चा राजकीय हेतूने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “कर्नाटक सरकारची राजरोस दादागिरी, मात्र राज्यातील ईडी सरकार अळीमिळी गुपचिळी!” - Marathi News | nana patole criticised shinde bjp govt over maharashtra karnataka border dispute in maharashtra winter session 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कर्नाटक सरकारची राजरोस दादागिरी, मात्र राज्यातील ईडी सरकार अळीमिळी गुपचिळी!”

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र तोडण्याचा भाजप व नरेंद्र मोदींचा डाव आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातील ईडीचे सरकार डरपोक आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...