लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चंद्रहार पाटील यांची मुंबईत मातोश्री भेट - Marathi News | Chandrahar Patil, who is interested in contesting the Sangli Lok Sabha elections met Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चंद्रहार पाटील यांची मुंबईत मातोश्री भेट

सांगलीच्या जागेवर कॉंग्रेस ठाम  ...

महाराष्ट्रात महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील; अंबादास दानवेंचा मिश्किल टोला - Marathi News | In Maharashtra, 50-60 seats of Mahayutti will be elected if not 48 Ambadas is a difficult group of demons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील; अंबादास दानवेंचा मिश्किल टोला

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही ...

निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर; मविआ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश - Marathi News | Election code of conduct to be announced at any moment Important orders from Mva leaders to party workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर; मविआ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

जयंत पाटील, नाना पटोले आणि संजय राऊत यांनी एक पत्रक काढत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...

राज्यात जागा वाटपाचे गुऱ्हाळ; साताऱ्यात महाविकास आघाडी एकसंध - Marathi News | Ghurhal of allotment of seats in the state; Mahavikas Aghadi united in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात जागा वाटपाचे गुऱ्हाळ; साताऱ्यात महाविकास आघाडी एकसंध

मतदारसंघ कोणाकडे निश्चीत नसलातरी विचारमंथनातून बराच उलगडा होणार  ...

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी काळाची गरज - विनायक राऊत - Marathi News | Maha Vikas Aghadi is the need of the hour to stop BJP from power says Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी काळाची गरज - विनायक राऊत

सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करूया ...

मोठी बातमी: लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या जागांवर मविआतील तिढा सुटला; कुठून कोण लढणार?  - Marathi News | Big News mva rift breaks out in two key Lok Sabha seats Who will fight from where | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या जागांवर मविआतील तिढा सुटला; कुठून कोण लढणार? 

मतदारसंघातील स्थिती लक्षात घेऊन सदर जागा कोणाला मिळणार, याचं सूत्र ठरवावं, यावर तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. ...

छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; राऊतांची शाहू महाराजांना साद - Marathi News | Shiv Sena's Kolhapur seat, Shahu Maharaj should contest election with Mashal symbol - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; राऊतांची शाहू महाराजांना साद

ते शिवसेनेकडून लढणार का यावर त्यांनी निर्णय घ्यावा. जर लढणार असतील तर महाविकास आघाडीत आम्ही त्यावर चर्चा करू असंही संजय राऊतांनी स्पष्ट केले.  ...

काँग्रेस-शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं, तर...; प्रकाश आंबेडकरांनी सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | Congress-Shiv Sena fight over 10 seats, so...; Prakash Ambedkar said 'Andar Ki Baat' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काँग्रेस-शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं, तर...; प्रकाश आंबेडकरांनी सांगितली 'अंदर की बात'

भंडारा येथील पहिल्याच सभेत आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर थेट भाष्य केलं.  ...