लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी; वैशाली दरेकरांचा सवाल, म्हणाल्या, “पण चिन्ह कोणते?” - Marathi News | thackeray group candidate vaishali darekar first reaction after devendra fadnavis declared shrikant shinde candidate for kalyan lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी; वैशाली दरेकरांचा सवाल, म्हणाल्या, “पण चिन्ह कोणते?”

Thackeray Group Vaishali Darekar News: देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ यावी. हीच नामुष्की श्रीकांत शिंदेंवर ओढावली आहे, असे सांगत वैशाली दरेकर यांनी एकामागून एक प्रश्न विचारले आहेत. ...

Lok Sabha Election Sangli : ठाकरे गटाची ऑफर विशाल पाटलांनी धुडकावली? "सांगली काँग्रेसचीच, ती सोडणार नाही" - Marathi News | Lok Sabha Election Sangli uddhav Thackeray group s offer has been rejected by Vishal Patal Sangli belongs to Congress will not leave seat sharing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ठाकरे गटाची ऑफर विशाल पाटलांनी धुडकावली? "सांगली काँग्रेसचीच, ती सोडणार नाही"

Lok Sabha Election Sangli : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून बिनसलं आहे. ठाकरे गटाने काँग्रेसला दोन जागा सोडल्या आहेत, परंतु काँग्रेस काही केल्या ठाकरेंसाठी दोन जागा सोडायला तयार नाही. ...

मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच... - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Uddhav Thackeray's upper hand in seat allocation of Mahavikas Aghadi, Congress on the backfoot, But the real battle lies ahead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

Maharashtra Lok Sabha Election 2024: फोडाफोडीच्या राजकारणात सरकार, पक्ष, चिन्ह, आमदार-खासदार असं बरंच काही गमावल्यानंतर लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कसे सामोरे जाणार याबाबत सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, या सर्व शंका-कुशंका ...

Baramati Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Harshvardhan Patil warns Ajit Pawar in front of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा

Baramati Lok Sabha Election 2024: मेळाव्यात बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला. ...

मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Split over seat allocation in Mahavikas Aghadi, Congress leaders send report to Delhi, attention to decision of seniors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचा तिढा, काँग्रेस नेत्यांचं वेट अँन्ड वॉच; दिल्ली हायकमांडच्या आदेशाकडे लक्ष

Loksabha Election 2024: मविआतील जागावाटपात काँग्रेसची कोंडी होतानाचं चित्र दिसत आहे. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांसाठी काँग्रेस आग्रही असताना त्या जागांवर मित्रपक्ष उद्धव ठाकरे-शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केलेत.  ...

“शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत”; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | congress vijay wadettiwar claims that shiv sena shinde group seven mp in contact with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत”; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

Congress Vijay Wadettiwar News: शिंदे गटाच्या खासदार, आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपासह महायुतीतील गट गोंधळलेले आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीची चिंता वाढली, भिवंडीतही बंडखोरी? काँग्रेसमध्ये नाराजी; मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत - Marathi News | Lok Sabha Election 2024 Leaders of Mahavikas Aghadi will rebel in the Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची चिंता वाढली, भिवंडीतही बंडखोरी? काँग्रेसमध्ये नाराजी; मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत

Lok Sabha Election 2024 : उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत.  ...

“मतांचे विभाजन न झाल्यास मोदींचा पराभव निश्चित, प्रकाश आंबेडकरांनी...”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan said separation of votes is the key points to bjp win in elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मतांचे विभाजन न झाल्यास मोदींचा पराभव निश्चित, प्रकाश आंबेडकरांनी...”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan News: मागच्या वेळेस वंचित आणि एमआयएम यांच्या वेगळ्या उमेदवारीमुळे नऊ ठिकाणी भाजपाचे अतिरिक्त खासदार निवडून आले. मत विभाजन करू नये, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ...