शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : फुटलेल्या आमदारांना जनतेनं जोड्यानं मारावं’’, संतप्त जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन

मुंबई : “उद्धव ठाकरे, ऐनवेळी असे का केले, लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका”: कपिल पाटील

मुंबई : “शरद पवारांनी टाकलेल्या डावात जयंत पाटलांचा बळी गेला, पाठीत खंजीर खुपसला”: सदाभाऊ खोत

महाराष्ट्र : “लोकसभेनंतर आता विधानसभेला महाविकास आघाडी विजयी होईल, पण...”; विश्वजित कदमांचे मोठे विधान

संपादकीय : अग्रलेख : अखेरची दंगल! विधानसभेसाठी हवे त्यांना बळ मिळाले

मुंबई : महाविकास आघाडीची १० मते फुटली!; काँग्रेसची सर्वाधिक मते फुटल्याची शंका

मुंबई : राही सरनोबत आणि शहीद सूद यांच्यावर सरकारकडून अन्याय का?’’, विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल 

महाराष्ट्र : ‘गर्जे’ल तो पडेल का? विधान परिषद निवडणुकीत पराभूत होणाऱ्या उमेदवाराबाबत सुषमा अंधारेंचं सूचक ट्विट 

वर्धा : ९ ते १५ ॲागस्टपर्यंत राज्यभर ‘नफरत छोडो-भारत जोडो’ अभियान; मविआला सहकार्य!

मुंबई : “विधानसभेच्या २८८ पैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील”; शरद पवारांचे भाकित, रणशिंग फुंकले