लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Supriya Sule: “केंद्राने खासदारांना रुपयाही दिला नाही, ठाकरे सरकारने आमदारांना ५ कोटी दिले”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp mp supriya sule criticised centre modi govt and praise maha vikas aghadi over members fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्राने खासदारांना रुपयाही दिला नाही, ठाकरे सरकारने आमदारांना ५ कोटी दिले”: सुप्रिया सुळे

Supriya Sule: महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटकाळातही प्रचंड कामे झाली आहेत. विकासाची कामे झाली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

कृत्रिम वीजटंचाई विरोधात भाजपचे राज्यव्यापी आंदोलन; ठाकरे सरकारचा डाव हाणून पडणार : बावनकुळे - Marathi News | mla chandrashekhar bawankule criticized maha vikas aghadi government over load shedding in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृत्रिम वीजटंचाई विरोधात भाजपचे राज्यव्यापी आंदोलन; ठाकरे सरकारचा डाव हाणून पडणार : बावनकुळे

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.   ...

आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरण; ‘सीबीआयकडे प्रकरण वर्ग करू शकत नाही’ - राज्य सरकार - Marathi News | Assault case on jitendra Awhad's bungalow; 'Can't hand over case to CBI' says State Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरण; ‘सीबीआयकडे प्रकरण वर्ग करू शकत नाही’ - राज्य सरकार

ठाण्याचे रहिवासी अनंत करमुसे यांची याचिका दाखल करून घेण्यावर सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आक्षेप घेतला. तसेच या प्रकरणातील आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...

"..तर, राज्य तासाभरात लोडशेडिंगमुक्त होऊ शकते" - Marathi News | CM uddhav thackeray and nitin raut to led Maharashtra to load shedding : mla chandrashekhar bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"..तर, राज्य तासाभरात लोडशेडिंगमुक्त होऊ शकते"

उर्जामंत्री विविध कारणे सांगून महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत, असा आरोप भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...

Samruddhi Mahamarg : उद्घाटनापूर्वीच काँग्रेस नेत्याने समृद्धी महामार्गावरून चालवली कार - Marathi News | the car driven by Ashish Deshmukh before the inauguration of Samruddhi Mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Samruddhi Mahamarg : उद्घाटनापूर्वीच काँग्रेस नेत्याने समृद्धी महामार्गावरून चालवली कार

काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी या महामार्गावरून प्रवास केला असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

दिल्ली आंदोलनात ८०० शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या भाजप सोबत जाणार नाही; राजू शेट्टींची भूमिका - Marathi News | BJP will not go along with 800 farmers killed in Delhi agitation The role of Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली आंदोलनात ८०० शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या भाजप सोबत जाणार नाही; राजू शेट्टींची भूमिका

शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारे निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले ...

नवी मुंबईत उभारणार व्यंकटेश्वर मंदिर; भाडेपट्ट्याने दहा एकर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Venkateswara temple to be built in Navi Mumbai; Cabinet approves lease of 10 acres | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत उभारणार व्यंकटेश्वर मंदिर; भाडेपट्ट्याने दहा एकर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरू, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. ...

“आमच्या सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली, तरी राजू शेट्टी बाहेर पडले”: राष्ट्रवादी - Marathi News | ncp jayant patil reaction over raju shetti left maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्या सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली, तरी राजू शेट्टी बाहेर पडले”: राष्ट्रवादी

आमचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना जेवढी मदत केली आहे ती यापूर्वी कधीच झाली नाही, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...